ETV Bharat / sports

गेल म्हणतो, 'पाकिस्तान सध्याचा सर्वात सुरक्षित देश' - गेल पाकिस्तान सुरक्षित देश न्यूज

विंडीजचा फलंदाज ख्रिस गेलने हे वक्तव्य केले आहे. 'सध्या क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तान हे जगातील सर्वात सुरक्षित स्थान आहे. जर राष्ट्रपती आपल्याला सुरक्षा मिळेल असे म्हणाले असतील तर, तुम्ही सुरक्षित आहात. आम्ही बांगलादेशातही पूर्णपणे सुरक्षित आहोत', असे ख्रिस गेलने पत्रकारांशी चर्चा करताना म्हटले. गेल सध्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये चटगांव चॅलेंजर्सकडून खेळत आहे.

Pakistan currently the safest place said chris Gayle
गेल म्हणतो, 'पाकिस्तान सध्याचा सर्वात सुरक्षित देश'
author img

By

Published : Jan 12, 2020, 7:59 AM IST

नवी दिल्ली - पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मनी यांनी पाकिस्तानपेक्षा भारतच अधिक असुरक्षित असल्याची, मुक्ताफळे उधळली होती. आता वेस्ट इंडिजच्या एका स्फोटक फलंदाजाने 'सध्याच्या स्थितीमध्ये पाकिस्तान सध्याचा सर्वात सुरक्षित देश' असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा - खेलो इंडिया युथ गेम्स २०२० : दिवसभरात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिंकलेली पदके

विंडीजचा फलंदाज ख्रिस गेलने हे वक्तव्य केले आहे. 'सध्या क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तान हे जगातील सर्वात सुरक्षित स्थान आहे. जर राष्ट्रपती आपल्याला सुरक्षा मिळेल असे म्हणाले असतील तर, तुम्ही सुरक्षित आहात. आम्ही बांगलादेशातही पूर्णपणे सुरक्षित आहोत', असे ख्रिस गेलने पत्रकारांशी चर्चा करताना म्हटले. गेल सध्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये चटगांव चॅलेंजर्सकडून खेळत आहे.

पाकिस्तानमध्ये अतिरेकी कारवायामुळे तब्बल १० वर्षांपासून ठप्प असलेले तेथील क्रिकेट श्रीलंकेच्या दौऱ्यामुळे कसेबसे सुरू झाले. या वर्षी झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत लंकेच्या संघाने दौरा केला. हा दौरा झाल्यानंतर लगेच 'पीसीबी'चे अध्यक्ष एहसान मनी यांनी पाकिस्तानातील सुरक्षा भारतापेक्षा अधिक चांगली असल्याचे सांगितले होते.

श्रीलंका दौऱ्यानंतर पाकिस्तान आता क्रीडा विश्वासाठी सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. 'श्रीलंका दौरा म्हणजे पाकिस्तान क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण टप्पा आहे. क्रीडा विश्वात पाकिस्तानची प्रतिमा उंचावण्यासाठी मीडिया व चाहत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली', असे एहसान मनी यांनी सांगितले होते.

Intro:Body:

गेल म्हणतो, 'पाकिस्तान सध्याचा सर्वात सुरक्षित देश'

नवी दिल्ली - पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मनी यांनी पाकिस्तानपेक्षा भारतच अधिक असुरक्षित असल्याची, मुक्ताफळे उधळली होती. आता वेस्ट इंडिजच्या एका स्फोटक फलंदाजाने 'सध्याच्या स्थितीमध्ये पाकिस्तान सध्याचा सर्वात सुरक्षित देश' असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा -

विंडीजचा फलंदाज ख्रिस गेलने हे वक्तव्य केले आहे. 'सध्या क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तान हे जगातील सर्वात सुरक्षित स्थान आहे. जर राष्ट्रपती आपल्याला सुरक्षा मिळेल असे म्हणाले असतील तर, तुम्ही सुरक्षित आहात. आम्ही बांगलादेशातही पूर्णपणे सुरक्षित आहोत', असे ख्रिस गेलने पत्रकारांशी चर्चा करताना म्हटले. गेल सध्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये चटगांव चॅलेंजर्सकडून खेळत आहे.

पाकिस्तानमध्ये अतिरेकी कारवायामुळे तब्बल १० वर्षांपासून ठप्प असलेले तेथील क्रिकेट श्रीलंकेच्या दौऱ्यामुळे कसेबसे सुरू झाले. या वर्षी झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत लंकेच्या संघाने दौरा केला. हा दौरा झाल्यानंतर लगेच 'पीसीबी'चे अध्यक्ष एहसान मनी यांनी पाकिस्तानातील सुरक्षा भारतापेक्षा अधिक चांगली असल्याचे सांगितले होते.

श्रीलंका दौऱ्यानंतर पाकिस्तान आता क्रीडा विश्वासाठी सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. 'श्रीलंका दौरा म्हणजे पाकिस्तान क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण टप्पा आहे. क्रीडा विश्वात पाकिस्तानची प्रतिमा उंचावण्यासाठी मीडिया व चाहत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली', असे एहसान मनी यांनी सांगितले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.