ETV Bharat / sports

विश्वचषक जिंकायचा असेल तर हवेत उडू नका - मायकल वॉन - कर्णधार मायकल वॉन

पहिल्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळविला तर दुसऱ्या सामन्यात ३५ धावांत त्याचे ६ गडी माघारी परतले होते. त्यामुळे वॉनने संघावर सडकून टीका केली आहे. दोन्ही संघातील तिसरा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला. चौथा सामना २७ फेब्रुवारीला ग्रेनेडा येथे होणार आहे.

वॉन
author img

By

Published : Feb 26, 2019, 9:20 PM IST

बार्बाडोस - इंग्लंडच्या संघाला विश्वचषक जिंकायचा असेल तर संघाने हवेत उडायचे सोडून पाय जमिनीवर ठेवण्याचा सल्ला माजी कर्णधार मायकल वॉन याने दिला आहे. सध्या इंग्लंडचा संघ विंडीजमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे.

पहिल्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळविला तर दुसऱ्या सामन्यात ३५ धावांत त्याचे ६ गडी माघारी परतले होते. त्यामुळे वॉनने संघावर सडकून टीका केली आहे. दोन्ही संघातील तिसरा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला. चौथा सामना २७ फेब्रुवारीला ग्रेनेडा येथे होणार आहे.

वॉन पुढे बोलताना म्हणाला की, विश्वचषक जिंकण्यासाठी इंग्लंडच्या संघात क्षमता आहे. पण संघाने हवेत उडू नये. प्रत्येक चार-पाच सामन्यात असेच होते. जर हा सामना सेमीफायनलचा असेल तर ते नक्कीच बाहेर जावू शकते.

Intro:Body:

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात ५०० अंशाची घसरण

मुंबई -  भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) लढाऊ विमानानांनी सीमारेषा ओलांडून हल्ला केल्याचा पाकिस्तानने दावा केला. त्यानंतर भारत-पाक तणावाची परिस्थिती झाल्याने मुंबई शेअर बाजारात ५०० अंशाची जोरदार घसरण झाली.

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजार व निफ्टीतील सर्वच क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर शेअर बाजार अपेक्षेहून कमी अंकावर उघडल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीचे प्रमुख दीपक जैसानी यांनी सांगितले.

बाजारात सहभाग घेणारे किती नुकसान झाले याचा अंदाज येत घेत आहेत व नुकसान टाळण्यासाठी प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळी साडेदहा वाजता ३५१.४२ अंशाने घसरून ३५.८६१.९६ अंशावर पोहोचला. निफ्टीच्या अंकातही १०७.९५ अंशाची घसरण होऊन १०,७७२.१५ वर पोहोचला.

सकाळच्या सत्रात बँक आणि धातुच्या कंपन्यांमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला.

असा झाला पाकिस्तानवर हल्ला

भारताच्या मिराज-२००० या लढाऊ विमानांनी सीमारेषेजवळ असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला चढवला. यात सुमारे १ हजार किलोचे बॉम्ब महत्त्वाच्या दहशतवादी तळांवर फेकण्यात आले.

वायुसेनेकडून करण्यात आलेल्या कारवाईला केंद्र सरकारकडून दुजोरा

भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैशच्या दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात अजहरचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून मिराज २००० च्या साहाय्याने हा हल्ला करण्यात आला आहे.  या हल्ल्यात अनेक दहशतवादी, प्रशिक्षक आणि कमांडराचा खात्मा करण्यात आला, अशी माहिती पराष्ट्र सचिव  विजय गोखले यांनी दिली.

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय वायूसेनेच्या विमानांनी एलओसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. दोन्ही देशांच्या अधिकृत प्रतिक्रिया आल्यानंतरही शेअर बाजारावर प्रतिकूल परिणाम दिसून आला आहे.

===========================================================================

Mumbai, Feb 26 (IANS) The benchmark Sensex fell over 500 points on Tuesday after Pakistan claimed that Indian Air Force (IAF) fighter jets crossed the Line of Control (LoC) and returned after dropping a payload.

All the sectoral indices witnessed heavy selling pressure both on NSE and BSE.

"Indian markets have expectedly opened lower in the aftermath of the strikes," said Deepak Jasani, Head of HDFC Securities.

"Market participants are trying to interpret the actual damage and anticipate retaliatory action."

At 10.31 a.m., the Sensex traded 351.42 points or 0.97 per cent lower at 35,861.96 while the Nifty declined over 107.95 points at 10,772.15.

Jasani further added that worries over escalation in hostilities could keep a lid on the upside in the near term. Banks and metal companies are facing the brunt of the selling pressure in the morning session.

Official statements from both the sides and reactions of the global leaders are keenly awaited, he added.

Director General of Pakistan's Inter-Services Public Relations (ISPR) Asif Ghafoor confirmed in a tweet early Tuesday that the IAF planes dropped the payload near Balakot in Khyber Pakhtunkhwa before leaving in haste as the Pakistan Air Force (PAF) scrambled its war planes.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.