ETV Bharat / sports

नाशिकची माया भारत 'अ' संघात; चॅलेंजर्स ट्रॉफीसाठी मिळाली संधी

author img

By

Published : Dec 11, 2019, 11:40 AM IST

नाशिकची फिरकीपटू माया सोनवणेची चॅलेंजर्स ट्रॉफीसाठी भारत अ संघात निवड झाली आहे. मायाने पाँडीचेरी येथे झालेल्या 23 वर्षांखालील टी-20 सामन्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. सातत्याने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे तिची चैलेंजर्स ट्रॉफीसाठी निवड करण्यात आली.

माया सोनवणे
माया सोनवणे

नाशिक - महिला क्रिकेटपटू माया सोनवणेची चॅलेंजर्स ट्रॉफीसाठी भारत अ संघात निवड झाली आहे. उत्तम फिरकीपटू असलेल्या मायाने नुकतीच पाँडीचेरी येथे झालेल्या 23 वर्षांखालील टी-20 सामन्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते.

23 वर्षांखालील महिलांच्या स्पर्धेत मायाने सर्वाधिक 15 गडी बाद करण्याचा विक्रम केला. सातत्याने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे तिची चैलेंजर्स ट्रॉफीसाठी निवड करण्यात आली. 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान पाँडीचेरी येथे भारत अ, भारत ब , भारत क या संघात सामने होणार आहेत. यातील सर्वोत्तम दोन संघांमध्ये 15 डिसेंबरला टी 20 चॅलेंजर ट्रॉफीचा अंतिम सामना होईल.

हेही वाचा - भारत वि. विंडीजमध्ये वानखेडेवर आज निर्णायक टी-२० लढत.. मालिकाविजयासाठी दोन्ही संघ सज्ज

भारत अ संघाचे सामने 11 आणि 13 डिसेंबरला होणार आहेत. माया सोनवणेच्या निवडीमुळे नाशिकच्या क्रिकेट वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्‍यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी मायाचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Intro:नाशिकच्या माया सोनवणे हिची चॅलेंजर्स ट्रॉफीसाठी भारत ए संघात निवड...

Body:नाशिक महिला क्रिकेटपटू माया सोनवणे हिची चॅलेंजर्स ट्रॉफीसाठी भारत ए संघात निवड झाली आहे... उत्तम फिरकीपटू असलेल्या मायाने नुकतीच पोंडीचेरी येथे झालेल्या 23 वर्षाखालील टी-20 सामन्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत चमकदार कामगिरी केली होती,गेल्या वर्षी 23 वर्षाखालील महिलांच्या स्पर्धेत मायाने सर्वाधिक 15 गडी बाद करण्याचा विक्रम केला होता, सातत्यानं चांगल्या कामगिरीमुळे तिची चैलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेसाठी निवड झाली आहे, 11 ते 13 डिसेंबर पोंडीचेरी येथे इंडिया ए, इंडिया बी ,इंडिया सी अशा तीन सामन्यानंतर सर्वोत्तम दोन संघांमध्ये 15 डिसेंबरला महिलांच्या 23 वर्षाखालील टी 20 चॅलेंजर ट्रॉफी चा अंतिम सामना होईल, इंडिया ए संघाचे सामने 11 व 13 डिसेंबर रोजी होणार आहे, माया सोनवणे यांच्या निवडीमुळे नाशिकच्या क्रिकेट क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे,नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्‍यक्ष विनोद शहा,सचिव समीर रकटे आदींना माया सोनवणे हिचे अभिनंदन करत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.