ETV Bharat / sports

क्रिकेटपटू शमीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन - मोहम्मद शमी लिटल एंजल न्यूज

क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या भावाला मुलगी झाली असून त्याने तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Little angel came to cricketer mohammed Shami's house
क्रिकेटपटू शमीच्या घरी नव्या पाहूण्याचं आगमन
author img

By

Published : Feb 4, 2020, 11:56 AM IST

नवी दिल्ली - भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. शमीच्या भावाला मुलगी झाली असून त्याने तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • One more baby girl in my family ❤️❤️❤️❤️ Congratulations on the birth of your cute princess, May she grow up with love and gracious heart. Welcome to the world little one. Congratulations for brother family pic.twitter.com/ViCGMrrxTo

    — Mohammad Shami (@MdShami11) February 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - 'धोनी आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ कर्णधार'

'माझ्या कुटुंबात अजून एकाचे आगमन. राजकुमारी तुला जन्मदिवसाच्या शुभेच्छा. या जगात तुझे स्वागत आहे. भावाला शुभेच्छा', असे शमीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. शमी सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून तो भारतीय संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे.

Intro:Body:

Little angel came to cricketer mohammed Shami's house

mohammed Shami Little angel news, mohammed Shami latest news, mohammed Shami angel at home news, मोहम्मद शमी लिटल एंजल न्यूज, शमीच्या घरी नवीन पाहुणा न्यूज

क्रिकेटपटू शमीच्या घरी नव्या पाहूण्याचं आगमन

नवी दिल्ली - भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या घरी नव्या पाहूण्याचे आगमन झाले आहे. शमीच्या भावाला मुलगी झाली असून त्याने तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा - 

'माझ्या कुटुंबात अजून एकाचे आगमन. राजकुमारी तुला जन्मदिवसाच्या शुभेच्छा. या जगात तुझे स्वागत आहे. भावाला शुभेच्छा', असे शमीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. शमी सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून  तो भारतीय संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.