ETV Bharat / sports

जबरदस्त..२४ तासांमध्ये २ वेगवेगळ्या संघाकडून खेळत मलिंगाने टिपले १० बळी - games

गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नावे नवा विक्रम

लसिथ मलिंगा
author img

By

Published : Apr 5, 2019, 12:20 PM IST

मुंबई - श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने 24 तासांमध्ये दोन वेगवेगळ्या देशांमध्ये टी -20 आणि एकदिवसीय सामने खेळण्याचा कारनामा केला आहे. मलिंगाने बुधवारी आयपीएलमध्ये मुंबईडून भारतात टी-20 सामना खेळल्यानंतर श्रीलंकेतील स्थानिक क्रिकेटमधील एका एकदिवसीय सामन्यात सहभाग घेतला होता.

  • Match 2: Team Galle won by 156 runs!
    Team Kandy 99 all out (18.5 ovs) vs Galle 255. D Karunaratne 35* : Lasith Malinga bagged 7 wickets for 49 runs while Chameera took 3 wickets for 27. #SuperProvincial pic.twitter.com/tXGYcviOua

    — Sri Lanka Cricket (@OfficialSLC) April 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मलिंगाने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळताना मुंबईसाठी शानदार गोलंदाजी करत 34 धावा देत 3 गडी बाद केल्यानंतर तो श्रीलंकेत चालू असलेल्या सुपर फोर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मायदेशी परतला होता.

या स्पर्धेत त्याने गॉल संघाकडून खेळताना धारदार फलंदाजी करत कॅन्डी संघाचे 7 विकेट गारद केलेत. यासह मलिंगाने 24 तासांच्या आत 2 वेगवेगळ्या संघासाठी खेळताना 10 बळी मिळवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.