हैदराबाद - आयपीएल २०२१ हंगामासाठी आयोजन ठिकाणाच्या यादीत हैदराबादचा देखील समावेश करण्यात यावा, अशी मागणी तेलंगाना राष्ट्र समिती (टीआरएस) चे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट करत बीसीसीआय आणि आयपीएलच्या पदाधिकाऱ्यांना अपील केलं आहे.
रामाराव यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. मी आगामी आयपीएल स्पर्धेच्या आयोजन ठिकाणात हैदराबादचा देखील समावेश करण्यात यावा, अशी अपील बीसीसीआय आणि आयपीएल पदाधिकाऱ्यांना करतो. भारतातील मेट्रो शहराच्या तुलनेत हैदराबाद शहरात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. तसेच आम्ही कोरोना रुग्णांचा आकडा आणखी कमी करण्यासंदर्भात उपाययोजना करत आहोत. आम्ही तुम्हाला सरकारकडून हवी ती मदत करण्याचे आश्वासन देतो, अशा आशयाचे ट्विट रामाराव यांनी केलं आहे.
-
Open appeal to @BCCI and @IPL office bearers to include Hyderabad as one of the venues for upcoming IPL season
— KTR (@KTRTRS) February 28, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Our effective COVID containment measures are reflected in our low number of cases among all metro cities in India & we assure you of all support from the Govt
">Open appeal to @BCCI and @IPL office bearers to include Hyderabad as one of the venues for upcoming IPL season
— KTR (@KTRTRS) February 28, 2021
Our effective COVID containment measures are reflected in our low number of cases among all metro cities in India & we assure you of all support from the GovtOpen appeal to @BCCI and @IPL office bearers to include Hyderabad as one of the venues for upcoming IPL season
— KTR (@KTRTRS) February 28, 2021
Our effective COVID containment measures are reflected in our low number of cases among all metro cities in India & we assure you of all support from the Govt
दरम्यान, बीसीसीआयने आयपीएल २०२१ साठी आयोजन ठिकाणासाठी ६ शहरांची नावे शार्टलिस्ट केली आहेत. यात मुंबई, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, बंगळुरू आणि दिल्लीचे नाव आहे. या यादीत हैदराबादचे नाव नाही. यामुळे रामाराव यांनी या संदर्भात ट्विट करत अपील केलं आहे.
हेही वाचा - ICC Test Rankings: रोहित शर्मा 'टॉप-१०' मध्ये दाखल
हेही वाचा - NZ vs ENG, ३rd ODI : न्यूझीलंडचा इंग्लंडवर ७ गडी राखून विजय