ETV Bharat / sports

... अन किंग्ज इलेव्हन पंजाबच्या 'या' खेळाडूच्या हातात चक्क बंदूक

किंग्ज इलेव्हन पंजाबने मोठी किंमत मोजून अनेक खेळाडूंना आपल्या संघात सामील करुन घेतले. लिलावाच्या वेळी वरुण चक्रवर्तीला ८ कोटी ४० लाखांना घेतल्यानंतर साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

करुण नायर
author img

By

Published : Mar 22, 2019, 11:47 PM IST

चंदीगड - आयपीएल सुरु होण्यापूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे खेळाडू मौज-मस्तीच्या मूडमध्ये दिसून आले. होळीच्या सणाचे औचित्य साधून सर्व खेळाडू पेंटबॉल गेम खेळत होते. यात करुण नायर पेंटबॉल बंदुक हातात घेऊन वेगळ्याच भूमिकेत दिसून आला. त्याचसोबत आर. अश्विन, अँड्रयू टाय हेदेखील या खेळाचा आनंद घेत होते. त्यांना हा खेळ खेळताना खूप आनंद होत होता.

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओत सर्व खेळाडू पेंटबॉल गेम खेळण्यात व्यग्र होते. व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले आहे की, होळीच्या सणानिमित्ताने आमचे शेर अशी मौज-मस्ती करत आहेत.

किंग्ज इलेव्हन पंजाबने मोठी किंमत मोजून अनेक खेळाडूंना आपल्या संघात सामील करुन घेतले. लिलावाच्या वेळी वरुण चक्रवर्तीला ८ कोटी ४० लाखांना घेतल्यानंतर साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

किंग्ज इलेव्हन पंजाबने नुकतेच पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात पंजाब आणि हिमाचल प्रदेशमधील वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत दिली आहे.

Intro:Body:

... अन किंग्ज इलेव्हन पंजाबच्या 'या' खेळाडूच्या हातात चक्क बंदूक

चंदीगड -  आयपीएल सुरु होण्यापूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे खेळाडू मस्तीच्या मूडमध्ये दिसून आले. होळीच्या सणाचे औचित्य साधून सर्व खेळाडू पेंटबॉल गेम खेळताना दिसून आले. यात करुण नायर पेंटबॉल बंदुक हातात घेऊन वेगळ्याच भूमिकेत दिसून आला.  त्याचसोबत आर. अश्विन, अँड्रयू टाय हेदेखील या खेळाचा आनंद घेत होते. त्यांना हा खेळ खेळताना खूप आनंद होत होता.

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या अधिकृत इंस्टाग्रामवर याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओत सर्व खेळाडू पेंटबॉल गेम खेळण्यात व्यस्त होते. व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले आहे की होळीच्या सणानिमित्ताने आमचे शेर अशी मौज मस्ती करत आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबने मोठी किंमत मोजून अनेक खेळाडूंना आपल्या संघात सामील करुन घेतले. लिलावाच्या वेळी वरुण चक्रवर्तीला ८ कोटी ४० लाख रुपयात विकत घेतल्यानंतर साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

किंग्ज इलेव्हन पंजाबने नुकतेच पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात पंजाब आणि हिमाचल प्रदेशमधील वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत केली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.