ETV Bharat / sports

धोनीला खेळताना पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे - श्रीकांत - Kidambi srikanth on ipl 2020

श्रीकांतने सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला. ''आयपीएल होणार आहे, हे ऐकून मला आनंद झाला. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे पुनरागमन पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे'', असे श्रीकांतने ट्विटरवर सांगितले.

Kidambi srikanth is looking forward to ms dhoni in the ipl
धोनीला खेळताना पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे - श्रीकांत
author img

By

Published : Jul 25, 2020, 1:04 PM IST

नवी दिल्ली - भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत यावर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आयोजित केल्याबद्दल खूष आहे. यंदाचे आयपीएल मार्चमध्ये सुरू होणार होते, मात्र कोरोनामुळे ते स्थगित करावे लागले यावर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्डकप पुढे ढकलल्यामुळे आयपीएलचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयावर श्रीकांतने सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला. ''आयपीएल होणार आहे, हे ऐकून मला आनंद झाला. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे पुनरागमन पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे'', असे श्रीकांतने ट्विटरवर सांगितले.

  • Great to know #IPL2020 is happening.
    I’m excited and looking forward to see @msdhoni play again! 💪🏻

    — Kidambi Srikanth (@srikidambi) July 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यंदाची आयपीएलची विंडो 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान युएई येथे निश्चित केली गेली असून सर्व फ्रेंचायझींना याची माहिती देण्यात आली असल्याचे आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले होते.

यंदाचे आयपीएल 26 सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी चर्चा होती. मात्र, ही स्पर्धा या तारखेच्या आठवडाभरापूर्वी व्हावी, अशी बीसीसीआयची इच्छा आहे, जेणेकरुन भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर परिणाम होऊ नये.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.