कराची - पाकिस्तानच्या राष्ट्रीय टी-२० चषक स्पर्धेत पाकिस्तानचा फलंदाज खुश्दिल शाहने आपल्या फलंदाजीचा करिष्मा दाखवला. साउदर्न पंजाबकडून खेळत खुश्दिल शाहने सिंध संघाविरुद्ध केवळ ३५ चेंडूत शतक ठोकले. खुश्दिलच्या शतकी खेळीच्या जोरावर साउदर्न पंजाबने विजय मिळवला. जेव्हा खुश्दिल फलंदाजीला आला तेव्हा त्याच्या संघाचे ४३ धावांत ४ फलंदाज तंबूत परतले होते.
-
Describe this innings with an emoji!#NationalT20Cup | #HarHaalMainCricket | #SPvBAL pic.twitter.com/mwiG8p5nC0
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Describe this innings with an emoji!#NationalT20Cup | #HarHaalMainCricket | #SPvBAL pic.twitter.com/mwiG8p5nC0
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 4, 2020Describe this innings with an emoji!#NationalT20Cup | #HarHaalMainCricket | #SPvBAL pic.twitter.com/mwiG8p5nC0
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 4, 2020
पाकिस्तानकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा खुश्दिल पहिला तर, जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे. टी-२० मध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने २०१३ मध्ये ३० चेंडूत शतक झळकावले होते. खुश्दिलने आपला सहकारी अहमद शहजादचा विक्रम मोडला.
-
Fastest 100s in T20 history:
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) October 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
30 Gayle. RCB Pune 2013
32 Pant. Delhi H Pradesh 2018
33 Lubbe. N West Limpopo 2018
34 Symonds. Kent Middlesex 2004
35 Khushdil Shah. S Punjab Sind today
35 D Miller. SA B'desh 2017
35 Guptill. Worcs Northants 2018
35 Rohit. India SL 2017#Cricket
">Fastest 100s in T20 history:
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) October 9, 2020
30 Gayle. RCB Pune 2013
32 Pant. Delhi H Pradesh 2018
33 Lubbe. N West Limpopo 2018
34 Symonds. Kent Middlesex 2004
35 Khushdil Shah. S Punjab Sind today
35 D Miller. SA B'desh 2017
35 Guptill. Worcs Northants 2018
35 Rohit. India SL 2017#CricketFastest 100s in T20 history:
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) October 9, 2020
30 Gayle. RCB Pune 2013
32 Pant. Delhi H Pradesh 2018
33 Lubbe. N West Limpopo 2018
34 Symonds. Kent Middlesex 2004
35 Khushdil Shah. S Punjab Sind today
35 D Miller. SA B'desh 2017
35 Guptill. Worcs Northants 2018
35 Rohit. India SL 2017#Cricket
अहमद शहजादने टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी ४० चेंडूत शतक केले होते. टी-२० क्रिकेटमध्ये ३५ चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम रोहित शर्मा, डेव्हिड मिलर आणि मार्टिन गुप्टिल यांच्याही नावावर आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंतने ३२ चेंडूत शतक साकारले आहे. तर, विहान लुबे (३३) आणि अँड्र्यू सायमंड्स (३४) यांनी टी-२०मध्ये वेगवान शतक केले आहे.