ETV Bharat / sports

'तुला माझा सामना करावाच लागेल!'..बुमराहची नवीन खेळाडूला तंबी - ख्रिस लिन आणि बुमराह लेटेस्ट न्यूज

गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणारा लिन आता आगामी २०२० च्या १३ व्या हंगामात मुंबईकडून खेळताना दिसेल. या बोलीनंतर लिनने ट्विटर करत नवीन हंगामासाठी आपण सज्ज असल्याचं म्हटलं आहे.

jasprit bumrah on chris lynn after getting sold in mumbai indians
'तुला माझा सामना करावाच लागेल!'..बुमराहची नवीन खेळाडूला तंबी
author img

By

Published : Dec 20, 2019, 3:50 PM IST

मुंबई - ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस लिन आयपीएलच्या आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने त्याला २ कोटींच्या बोलीवर आपल्या संघात सामील करुन घेतले. त्यानंतर लिनने ट्विटरवर या निवडीसाठी आनंद व्यक्त करताना बुमराहबद्दल खास मत व्यक्त केले होते. आता बुमराहनेच त्याला ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा - ३७ चेंडूत शतक ठोकणाऱ्या युसूफला IPLमध्ये कुणीही वाली नाही... इरफाननं केलं भावूक ट्विट

गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणारा लिन आता आगामी २०२० च्या १३ व्या हंगामात मुंबईकडून खेळताना दिसेल. या बोलीनंतर लिनने ट्विटर करत नवीन हंगामासाठी आपण सज्ज असल्याचं म्हटलं आहे. शिवाय, लिनने आपल्या ट्विटमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह विरुद्ध खेळावे लागणार नाही, असे गमतीनं म्हटले होते. आता त्याच्या या ट्विटवर बुमराहने उत्तर दिले आहे. 'तुझे संघात स्वागत आहे. मात्र, सरावादरम्यान तुला माझा सामना करावाच लागेल', अशी बुमराहने लिनला तंबी दिली आहे.

  • Haha, welcome to the team! @lynny50 You’re still going to have to face me in the nets. 😋

    — Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) December 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोलकातामध्ये झालेल्या या लिलावासाठी ९७१ खेळाडूंनी नोंदणी केली होती. यातील ३३२ खेळाडूंना बीसीसीआयने निवडले होते. मात्र, गुरुवारी या यादीत आणखी सहा खेळाडूंची नावे समाविष्ट करण्यात आली. यामुळे ३३२ ऐवजी ३३८ खेळाडूंवर बोली लागली.

Intro:Body:

jasprit bumrah on chris lynn after getting sold in mumbai indians

jasprit bumrah on chris lynn news, jasprit bumrah latest tweet news, chris lynn and bumrah twitter news, ख्रिस लिन आणि बुमराह लेटेस्ट न्यूज, जसप्रीत बुमराह लेटेस्ट न्यूज

'तुला माझा सामना करावाच लागेल!'..बुमराहची नवीन खेळाडूला तंबी

मुंबई - ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस लिन आयपीएलच्या आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने त्याला २ कोटींच्या बोलीवर आपल्या संघात सामील करुन घेतले. त्यानंतर लिनने ट्विटरवर या निवडीसाठी आनंद व्यक्त करताना बुमराहबद्दल खास मत व्यक्त केले होते. आता बुमराहनेच त्याला ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा - 

गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणारा लिन आता आगामी २०२० च्या १३ व्या हंगामात मुंबईकडून खेळताना दिसेल. या बोलीनंतर लिनने ट्विटर करत नवीन हंगामासाठी आपण सज्ज असल्याचं म्हटलं आहे. शिवाय, लिनने आपल्या ट्विटमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह विरुद्ध खेळावे लागणार नाही, असे गमतीनं म्हटले होते. आता त्याच्या या ट्विटवर बुमराहने उत्तर दिले आहे. 'तुझे संघात स्वागत आहे. मात्र, सरावादरम्यान तुला माझा सामना करावाच लागेल', अशी बुमराहने लिनला तंबी दिली आहे.

कोलकातामध्ये झालेल्या या लिलावासाठी ९७१ खेळाडूंनी नोंदणी केली होती. यातील ३३२ खेळाडूंना बीसीसीआयने निवडले होते. मात्र, गुरुवारी या यादीत आणखी सहा खेळाडूंची नावे समाविष्ट करण्यात आली. यामुळे ३३२ ऐवजी ३३८ खेळाडूंवर बोली लागली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.