ETV Bharat / sports

इंग्लंडच्या रॉयचा पाक गोलंदाजावर 'गंभीर' आरोप - वहाब रियाझ बॉल टॅम्परिंग पीएसएल न्यूज

क्वेटा ग्लेडिएटर्सकडून खेळणारा जेसन रॉयने पेशावर झल्मीचा वेगवान गोलंदाज वहाब रियाजवर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला आहे. पाकिस्तानी पत्रकार साज सादिकने या घटनेची ट्विटरवरून माहिती दिली.

jason Roy accuses Pakistani bowler of ball tempering
इंग्लंडच्या रॉयचा पाक गोलंदाजावर 'गंभीर' आरोप
author img

By

Published : Feb 25, 2020, 12:33 PM IST

नवी दिल्ली - डगआऊटमध्ये मोबाईल फोन वापरल्याच्या घटनेनंतर पाकिस्तान क्रिकेट लीग (पीएसएल) ही स्पर्धा सर्वांच्या निशाण्यावर होती. आता अजून एका घटनेने पीएसएल चर्चेचा विषय ठरली आहे. इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जेसन रॉयने पाकिस्तानी गोलंदाज वहाब रियाझवर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे.

  • Jason Roy has accused Wahab Riaz of ball-tampering as the 2 clashed during a PSL match in Karachi. Sources say Roy asked Wahab whether he had tampered with the ball to gain reverse swing. Wahab reacted angrily before Sarfaraz Ahmed intervened to calm both players down #PSLV

    — Saj Sadiq (@Saj_PakPassion) February 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - मोटेरावर घडलेले 'हे' विक्रम तुम्हाला माहित आहेत का?

या स्पर्धेतील क्वेटा ग्लेडिएटर्सकडून खेळणारा जेसन रॉयने पेशावर झल्मीचा वेगवान गोलंदाज वहाब रियाजवर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला आहे. पाकिस्तानी पत्रकार साज सादिकने या घटनेची ट्विटरवरून माहिती दिली.

क्वेटा ग्लेडिएटर्स आणि पेशावर झल्मी यांच्यातील झालेल्या सामन्यात रॉय आणि वहाब रियाज यांच्यात वाद झाला होता. 'या घटनेची अतिशयोक्ती होऊ नये', असे क्वेटाचा कर्णधार सरफराजने सामन्यानंतर म्हटले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.