ETV Bharat / sports

आफ्रिकेविरूद्ध मैदानात उतरताच इंग्लंडचा अँडरसन ठोकणार दीडशतक! - जेम्स अँडरसन लेटेस्ट न्यूज

दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस, भारताचा सचिन तेंडुलकर, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह वॉ यासारख्या खेळाडूंनी या यादीत स्थान मिळवले आहे. हा मैलाचा दगड गाठणारा करणारा अँडरसन हा नववा आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरेल.

james Anderson is set to become the ninth player to play 150 Test matches
आफ्रिकेविरूद्ध मैदानात उतरताच इंग्लंडचा अँडरसन ठोकणार दीडशतक!
author img

By

Published : Dec 25, 2019, 6:27 PM IST

सेंचुरियन - दक्षिण आफ्रिकेविरूद्ध गुरूवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज मोठा विक्रम नोंदवणार आहे. अँडरसनचा समावेश १५० कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत होणार आहे. गुरुवारी सुपरस्टोर्ट पार्क मैदानावर यजमान दक्षिण आफ्रिकेपासून सुरू होणाऱ्या कसोटीत भाग घेऊन तो ही कामगिरी करेल.

हेही वाचा - अश्विनने केला असा 'कारनामा' जो दशकात कोणाला जमला नाही..

त्याच्या आधी दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस, भारताचा सचिन तेंडुलकर, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह वॉ यासारख्या खेळाडूंनी या यादीत स्थान मिळवले आहे. हा मैलाचा दगड गाठणारा करणारा अँडरसन हा नववा आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरेल. अँडरसनने अ‌ॅशेस मालिकेत शेवटची कसोटी खेळली होती, परंतु त्यानंतर तो जखमी झाला. आता खूप कालावधीनंतर, तो कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

  • On Boxing Day, James Anderson will play his 150th Test match. No other fast bowler has played more than 134.

    The miracle, and secrets, of James Anderson's longevity https://t.co/UOjgkSzfC7

    — Tim (@timwig) December 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अँडरसनने वयाच्या २० व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०२१ च्या अ‍ॅशेस मालिकेपर्यंत खेळत राहू इच्छित असल्याचे त्याने यापूर्वी म्हटले आहे. 'मला अजूनही खेळायचे आहे आणि म्हणूनच पुनरागमन करण्यासाठी मी कठोर परिश्रम करीत आहे. मला ते आवडते आणि मला अजून देण्यास अजून खूप काही आहे. त्यामुळे परत येण्याची भूक अजून पुरेशी आहे', असे अँडरसनने म्हटले आहे.

Intro:Body:

james Anderson is set to become the ninth player to play 150 Test matches

james Anderson 150 Test match news, james Anderson 150 test news, अँडरसन ठोकणार दीडशतक न्यूज, जेम्स अँडरसन लेटेस्ट न्यूज, जेम्स अँडरसन १५० कसोटी सामने न्यूज

आफ्रिकेविरूद्ध मैदानात उतरताच इंग्लंडचा अँडरसन ठोकणार दीडशतक!

सेंचुरियन - दक्षिण आफ्रिकेविरूद्ध गुरूवारपासून  सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज मोठा विक्रम नोंदवणार आहे. अँडरसनचा समावेश १५० कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत होणार आहे. गुरुवारी सुपरस्टोर्ट पार्क मैदानावर यजमान दक्षिण आफ्रिकेपासून सुरू होणाऱ्या कसोटीत भाग घेऊन तो ही कामगिरी करेल.

हेही वाचा -

त्याच्या आधी दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस, भारताचा सचिन तेंडुलकर, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह वॉ यासारख्या खेळाडूंनी या यादीत स्थान मिळवले आहे. हा मैलाचा दगड गाठणारा करणारा अँडरसन हा नववा आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरेल. अँडरसनने अ‌ॅशेस मालिकेत शेवटची कसोटी खेळली होती, परंतु त्यानंतर तो जखमी झाला. आता खूप कालावधीनंतर, तो कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

अँडरसनने वयाच्या २० व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०२१ च्या अ‍ॅशेस मालिकेपर्यंत खेळत राहू इच्छित असल्याचे त्याने यापूर्वी म्हटले आहे. 'मला अजूनही खेळायचे आहे आणि म्हणूनच पुनरागमन करण्यासाठी मी कठोर परिश्रम करीत आहे. मला ते आवडते आणि मला अजून देण्यास अजून खूप काही आहे. त्यामुळे परत येण्याची भूक अजून पुरेशी आहे', असे अँडरसनने म्हटले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.