ETV Bharat / sports

इरफानने केले बुमराहचे स्वागत..!

भारताचा जलदगती गोलंदाज इरफान पठाण याने जसप्रीत बुमराहचे 'ह‌ॅट्रिक क्लब'मध्ये स्वागत केले आहे. इरफानने टि्वट करत बुमराहचे कौतुक केले.

जसप्रीत बुमराह
author img

By

Published : Sep 1, 2019, 9:48 PM IST

नवी दिल्ली - भारताचा जलदगती गोलंदाज इरफान पठाण याने जसप्रीत बुमराहचे 'ह‌ॅट्रिक क्लब'मध्ये स्वागत केले आहे. इरफानने टि्वट करत बुमराहचे कौतुक केले.

भारत-वेस्ट इंडिज दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहने हॅट्रिक घेत ६ गडी बाद केले.

कसोटी सामन्यात हॅट्रिक घेणारा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापुर्वी हरभजन सिंह आणि इरफान पठाण यांनी ही कामगिरी केली आहे.

जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराह

हेही वाचा - हॅट्ट्रिक बुमराहची, पण आभार विराटचे

भारताचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग याने ही जसप्रीत बुमराहचे हॅट्रिकसाठी आणि हनुमा विहारीचे पहिल्या-वहिल्या कसोटी शतकासाठी अभिनंदन केले.
बुमराहने वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात नवव्या षटकात सलग तीन गडी बाद केले होते.

Intro:Body:

sports

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.