ETV Bharat / sports

IPL २०२० : पाचव्या पराभवानंतर चेन्नईचा संघ ट्रोल; माजी खेळाडूंसह नेटीझन्सनीं धुतलं - चेन्नईचा संघ ट्रोल न्यूज

बंगळुरूविरुद्ध झालेल्या पराभवानंतर चेन्नई संघाला माजी क्रिकेटपटूंसह नेटिझन्सनीं ट्रोल केलं आहे.

ipl 2020 : Twitter Fumes In Anger As Chennai Super Kings Continue Their Losing Streak In IPL 2020
IPL २०२० : पाचव्या पराभवानंतर चेन्नईचा संघ ट्रोल; माजी खेळाडूंसह नेटीझन्सनीं धुतलं
author img

By

Published : Oct 11, 2020, 4:54 PM IST

दुबई - आयपीएल २०२० मध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सला ३७ धावांनी पराभूत केले. चेन्नईचा हा स्पर्धेतील पाचवा पराभव ठरला. चेन्नईने सात सामन्यात फक्त दोन विजय मिळवले आहेत. बंगळुरूविरुद्ध झालेल्या पराभवानंतर चेन्नई संघाला माजी क्रिकेटपटूंसह नेटिझन्सनीं ट्रोल केलं आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉने चेन्नईच्या पराभवानंतर एक ट्विट केलं आहे. त्यात त्याने, मला भीती वाटते की कदाचित आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे सुवर्ण दिवस संपत आहेत, असे म्हटलं आहे.

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही चेन्नईला लक्ष्य केलं आहे. त्याने, चेन्नईच्या खराब कामगिरीमुळे चाहते निराश झाले हे पाहून वाईट वाटते, हा लढणारा संघ म्हणून ओळखला जायचा पण खराब फलंदाजीमुळे या संघाने निराश केले, असे म्हटलं आहे.

  • Feel sad for Chennai fans.
    This was a team that fought & teams used to be wary till the end. Have been very disappointing especially with d bat, leaving it for too late.
    Kohli was extra special today. Many batsmen can learn how to not get bogged down,played only 5 dots#CSKvsRCB pic.twitter.com/9AKFBan6F0

    — Virender Sehwag (@virendersehwag) October 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, बंगळुरू आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने १६९ धावा केल्या होत्या. यात कर्णधार विराट कोहलीने नाबाद ९० धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल चेन्नईचा संघ २० षटकात ८ बाद १३२ धावा करू शकला. दरम्यान, या सामन्यात धोनीने फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या चेंडूवर षटकार ठोकला, पण त्यानंतर परत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात तो सीमारेषेवर झेलबाद झाला. परिणामी चेन्नईने हा सामना गमावला.

  • dhoni sir takes single on first ball

    we dhoni fans: pic.twitter.com/cupLxSlczt

    — ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎︎ (@firkey_) October 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - KKR च्या अडचणीत वाढ; सुनील नरेनच्या गोलंदाजीच्या अ‌ॅक्शन विरोधात तक्रार

हेही वाचा - महिला टी-२० चॅलेंज लीग स्पर्धेसाठी संघांची घोषणा; स्मृतीकडे 'या' संघाचे नेतृत्व

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.