मुंबई - आयपीएलच्या १३व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून चार वेळा विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेती ठरलेली चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सलामीची लढत होणार आहे. ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान रंगणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेच्या साखळी सामन्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. साखळी फेरीत मुंबई इंडियन्सचा संघ कोणत्या दिवशी कोणत्या संघाविरुद्ध भिडणार आहे. ते वाचा...
तारीख | वार | विरोधी संघ | वेळ |
१९ सप्टेंबर | शनि. | चेन्नई विरुद्ध मुंबई | सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी |
२३ सप्टेंबर | बुध. | कोलकाता विरुद्ध मुंबई | सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी |
२८ सप्टेंबर | सोम. | बंगळुरू विरुद्ध मुंबई | सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी |
१ ऑक्टोबर | गुरु. | पंजाब विरुद्ध मुंबई | सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी |
४ ऑक्टोबर | रवि. | मुंबई विरुद्ध हैदराबाद | दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी |
६ ऑक्टोबर | बुध. | मुंबई विरुद्ध राजस्थान | सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी |
११ ऑक्टोबर | रवि. | मुंबई विरुद्ध दिल्ली | सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी |
१६ ऑक्टोबर | शुक्र. | मुंबई विरुद्ध कोलकाता | सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी |
१८ ऑक्टोबर | रवि. | मुंबई विरुद्ध पंजाब | सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी |
२३ ऑक्टोबर | शुक्र. | चेन्नई विरुद्ध मुंबई | सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी |
२५ ऑक्टोबर | रवि. | राजस्थान विरुद्ध मुंबई | सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी |
२८ ऑक्टोबर | बुध. | मुंबई विरुद्ध बंगळुरु | सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी |
३१ ऑक्टोबर | शनि. | दिल्ली विरुद्ध मुंबई | सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी |
३ नोव्हेंबर | बुध. | हैदराबाद विरुद्ध मुंबई | सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी |