ETV Bharat / sports

प्रेमाच्या खेळपट्टीवर पृथ्वी शॉ 'क्लिन बोल्ड', 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? - पृथ्वी शॉ प्राची सिंग न्यूज

पृथ्वी शॉ अभिनेत्री प्राची सिंगला डेट करत असल्याची चर्चा आहे. प्राची अभिनय क्षेत्रात नवीन आहे. तिने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरूवात उडाण या मालिकापासून केली आहे. याशिवाय ती उत्कृष्ट डान्सर आहे. पृथ्वी शॉच्या इंस्टाग्राम पोस्टवर प्राचीने केलेल्या कमेंटमुळे दोघांच्या डेटिंगबद्दलच्या चर्चांना ऊत आला आहे.

ipl 2020 indian cricketer prithvi shaw dating color tv udaan actress model prachi singh
प्रेमाच्या खेळपट्टीवर पृथ्वी शॉ 'क्लिन बोल्ड', 'या' अभिनेत्रीला करतोय डेट?
author img

By

Published : Sep 10, 2020, 3:53 PM IST

मुंबई - भारतीय संघाचा युवा खेळाडू पृथ्वी शॉ एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला असल्याची चर्चा आहे. पृथ्वीने केलेल्या पोस्टवर ती अभिनेत्री कमेंट करताना पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, पृथ्वी देखील तीच्या कमेंट्सवर एकतर लाईक करतो किंवा रिप्लाय देतो, असेही दिसून आले आहे. यामुळे या चर्चेला उधान आले आहे.

पृथ्वी शॉ अभिनेत्री प्राची सिंगला डेट करत असल्याची चर्चा आहे. प्राची अभिनय क्षेत्रात नवीन आहे. तिने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरूवात उडाण या मालिकापासून केली आहे. याशिवाय ती उत्कृष्ट डान्सर आहे. पृथ्वी शॉच्या इंस्टाग्राम पोस्टवर प्राचीने केलेल्या कमेंटमुळे दोघांच्या डेटिंगबद्दलच्या चर्चांना ऊत आला आहे.

ipl 2020 indian cricketer prithvi shaw dating color tv udaan actress model prachi singh
पृथ्वी शॉची पोस्ट

प्राची सातत्याने पृथ्वी शॉच्या पोस्टवर कमेंट्स करताना दिसते. पृथ्वी शॉ देखील प्राचीच्या कमेंट्सवर एकतर लाईक करतो किंवा रिप्लाय देतो, असेही दिसून आले आहे. दरम्यान, पृथ्वी आणि प्राची या दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कधीही काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे ते एकमेकांना डेट करत आहेत की नाही याबद्दल अधिकृत माहिती नाही. मात्र सोशल मीडियावरील त्यांच्या कमेंट्स पाहून चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा - जगातील सर्वोत्तम विमानांना, बेस्ट पायलट मिळाले; धोनीने केले वायुसेनेचे अभिनंदन

हेही वाचा - पिक्चर अभी बाकी है..! रोहितने सरावादरम्यान मारलेला षटकार थेट मैदानाबाहेर; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.