ETV Bharat / sports

IPL 2020 : लिलावानंतर असे आहेत संपूर्ण आयपीएलचे संघ, वाचा एका क्लिकवर... - चेन्नई सुपर किंग

लिलावात केकेआरने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सवर १५ कोटी ५० लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतलं. मॅक्सवेल, नॅथन कोल्टर-नाइल, अ‌ॅरोन फिंच हे खेळाडूही करोडोपती ठरले. या लिलावानंतर सर्व संघ जवळपास 'फिक्स' झाले आहेत. वाचा सर्व संघांचा खेळाडूंचा ताफा...

ipl 2020 complete squads and full squads of all teams after auction 2019
IPL 2020 : लिलावानंतर असे आहेत संपूर्ण आयपीएलचे संघ, वाचा एका क्लिकवर...
author img

By

Published : Dec 21, 2019, 1:11 PM IST

हैदराबाद - नुकतेच कोलकाता येथे पार पडलेल्या आयपीएल लिलावात, आपल्या आवडत्या खेळाडूला संघात घेण्यासाठी फ्रेचायझींनी करोडो रुपयांची बोली लावली. यात केकेआरने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सवर १५ कोटी ५० लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतलं. मॅक्सवेल, नॅथन कोल्टर-नाइल, अ‌ॅरोन फिंच हे खेळाडूही करोडोपती ठरले. या लिलावानंतर सर्व संघ जवळपास 'फिक्स' झाले आहेत. वाचा सर्व संघांचा खेळाडूंचा ताफा...

मुंबई इंडियन्स -
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, केरॉन पोलार्ड, क्विंटन डी कॉक, मिशेल मॅक्लेनाघन, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, कृनाल पांड्या, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, इशान किशन, अनुकुल रॉय, आदित्य तारे, शेरफेन रदरफोर्ड, जयंत यादव, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, दिग्विजय देशमुख, प्रिंस बलवंत राय सिंह, नाथन कुल्टर नाइल, मोहसिन खान आणि धवल कुलकर्णी.

चेन्नई सुपर किंग -
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार ), ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसीस, हरभजन सिंह, इमरान ताहिर, रवींद्र जडेजा, सुरेश रैना, शेन वॉटसन, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, जगदीसन नारायण, कर्ण शर्मा, केदार जाधव, लुंगी नगिडी, मिचेल सेंटनर, मोनू सिंह, एम विजय, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, सॅम करन, पीयूष चावला, जोश हेजलवुड,

सनराईज हैदराबाद -
केन विल्यमसन (कर्णधार) डेविड वार्नर, मनीष पांडे, विजय शंकर, राशिद खान, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, जॉनी बेयरस्टो, ऋधिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्दार्थ कौल, शाहबाज नदीम, तुलसी थंपी, टी नटराजन, विराट सिंह, प्रियम गर्ग, मिचेल मार्श, संदीप बावंका, फॅबिएल अॅलेन, बिली स्टेनलेक, अब्दुल समद आणि संजय यादव.

रॉयल चॅलेजर बंगळुरू -
विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हीलियर्स, गुरकिरत सिंह, देवदत्त पडिक्कल, शिवम दुबे, पवन नेगी, मोईन अली, वॉशिग्टन सुंदर, पार्थिव पटेल, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, उमेश यादव, नवदीप सैनी, ख्रिस मॉरिस, अॅरोन फिंच, डेल स्टेन, केन रिचर्डसन, इसुरु उदाना, जोशुआ फिलिप, पवन देशपांडे आणि शाहबाज अहमद.

कोलकाता नाइट रायडर्स -
दिनेश कार्तिक (कर्णधार) , आंद्रे रसेल, सुनील नरेन, कुलदीप यादव, शुभमन गिल, लॉकी फर्ग्यूसन, नितीश राणा, संदीप वारियर, हॅरी गुरने, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, सिद्धेश लाड , प्रसिध कृष्णा, रिंकू सिंह, इयॉन मॉर्गन, राहुल त्रिपाठी, टॉम बेंटन, निखिल नायक, क्रिस ग्रीन, पॅट कमिंस, वरुण चक्रबर्ती, एम सिद्धार्थ आणि प्रवीण तांबे.

राजस्थान रॉयल्स -
जोस बटलर, स्टिव्ह स्मिथ (कर्णधार ), संजू सॅमसन, मनन वोहरा, रॉबिन उथप्पा, यशस्वी जायसवाल, अनुज रावत, रियान पराग, डेविड मिलर, बेन स्टोक्स, महिपाल लोमरोर, शशांक सिंह, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, मयंक मारकंडे, अनिरुद्ध जोशी, जोफ्रा आर्चर, अंकित राजपूत, वरुण आरोन, जयदेव उनादकट, आकाश सिंह, कार्तिक त्यागी, ओशाने थॉमस, टॉम करन आणि एंड्रयू टाई.

दिल्ली कॅपिटल्स -
श्रेयस अय्यर, शिखर धवन, ऋषभ पंत, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, अमित मिश्रा, कीमो पॉल, हर्षल पटेल, अक्षर पटेल, संदीप लामिछाने, आवेश खान, जेसन रॉय, क्रिस वोक्स, एलेक्स केरी, शिमरोन हेटमायर, मोहित शर्मा, तुषार देशपांडे, मार्कस स्टोइनिस आणि ललित यादव.

किंग्ज इलेव्हन पंजाब -
लोकेश राहुल (कर्णधार ) सिमरन सिंह, तजिंदर सिंह, ख्रिस जॉर्डन, जेम्स नीशम, रवि बिश्नोई, ईशान पोरेल, दीपक हूडा, शेल्डन कोट्रेल, ग्लेन मॅक्सवेल, जगदीश सुचित, कृष्णाप्पा गौतम, सरफराज खान, निकोलस पूरन, मुर्गन अश्विन, मुजीब-उर-रहमान, मोहम्मद शमी, मयांक अग्रवाल, मनदीप सिंह, करुण नायर, हरप्रीत बरार, हार्डुस विलजॉन, दर्शन नालकंडे, ख्रिस गेल आणि अक्षदीप सिंह.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.