ETV Bharat / sports

INDvsWI 1st t20 : आजच्या सामन्यात के. एल. राहुलला 'हा' विक्रम करण्याची संधी

या सामन्यात राहुलने २६ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये एक हजार धावांचा टप्पा पार करेल. अशी कामगिरी करणारा तो भारताचा सातवा क्रिकेटपटू ठरणार आहे.

india's kl rahul set to create record of 1000 runs in t20 cricket
INDvsWI १st t20 :आजच्या सामन्यात के. एल. राहुलला 'हा' विक्रम करण्याची संधी
author img

By

Published : Dec 6, 2019, 5:19 PM IST

Updated : Dec 6, 2019, 7:33 PM IST

हैदराबाद - येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विंडीजविरूद्ध पहिला टी-२० सामना खेळणार आहे. या सामन्यात भारताच्या के. एल. राहुलला मोठा विक्रम करण्याची संधी असणार आहे.

हेही वाचा - #HBDJaspritBumrah : आईचा ओरडा खाल्यामुळे बुमराह ठरला 'यॉर्कर किंग'

या सामन्यात राहुलने २६ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये एक हजार धावांचा टप्पा पार करेल. अशी कामगिरी करणारा तो भारताचा सातवा क्रिकेटपटू ठरणार आहे. राहुलने ३१ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात २ शतके आणि ६ अर्धशतकांसह ९७४ धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू -

२५३९ धावा - रोहित शर्मा

२४५० धावा - विराट कोहली

१६१७ धावा - एमएस धोनी

१६०५ धावा - सुरेश रैना

१५०४ धावा - शिखर धवन

११७७ धावा - युवराज सिंग

९७४ धावा - केएल राहुल

भारत वेस्ट इंडीज संघातील टी-२० मालिकेचे वेळापत्रक -

६ डिसेंबर - हैदराबाद.

८ डिसेंबर - तिरुवनंतपुरम.

११ डिसेंबर - मुंबई.

Intro:Body:

आजच्या सामन्यात के. एल. राहुलला 'हा' विक्रम करण्याची संधी

हैदराबाद - येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विंडीजविरूद्ध पहिला टी-२० सामना खेळणार आहे. या सामन्यात भारताच्या के. एल. राहुलला मोठा विक्रम करण्याची संधी असणार आहे.

हेही वाचा -

या सामन्यात राहुलने २६ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये एक हजार धावांचा टप्पा पार करेल. अशी कामगिरी करणारा तो भारताचा सातवा क्रिकेटपटू ठरणार आहे. राहुलने ३१ आंतरराष्ट्रीय टी-२०  सामन्यात २ शतके आणि ६ अर्धशतकांसह ९७४ धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय टी-२०  मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू -

२५३९ धावा - रोहित शर्मा

२४५० धावा - विराट कोहली

१६१७ धावा - एमएस धोनी

१६०५ धावा - सुरेश रैना

१५०४ धावा - शिखर धवन

११७७ धावा - युवराज सिंग

९७४ धावा - केएल राहुल

भारत वेस्ट इंडीज संघातील टी-२० मालिकेचे वेळापत्रक -

६ डिसेंबर - हैदराबाद.

८ डिसेंबर - तिरुवनंतपुरम.

११ डिसेंबर - मुंबई.

Conclusion:
Last Updated : Dec 6, 2019, 7:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.