मुंबई - यंदाच्या आयसीसी विश्वकरंकात भारताला उपांत्य सामन्यात गाशा गुंडाळावा लागला. या पराभवाचे समीक्षण झाले नसले तरी संघात गटबाजीच्या मुद्दयावरुन खूप चर्चा रंगली. विराटच्या कर्णधारपदावरुनही प्रश्वचिन्ह उठवले गेले. याच मुद्दयावर आता भारताचे दिग्गज माजी फलंदाज आणि समालोचक सुनील गावस्कर यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत.
एका वृत्तपत्राला दिलेल्या लेखानुसार, गावस्कर यांनी निवड समितीला कठपुतली म्हटले आहे. विश्वकरंडकात झालेल्या पराभवानंतर विराटला कर्णधारपदी नेमले जाण्याबाबत एक अधिकृत बैठक गरजेची होती, असे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर विंडीज मालिकेसाठी बैठकीशिवाय विराटची कर्णधारपदी नेमणूक होणे हे त्याच्या स्वबळावर आहे किंवा समितीच्या आनंदासाठी आहे, असा टोलाही त्यांनी निवड समितीला लगावला आहे.
गावस्कर पुढे म्हणाले, 'आमच्या माहितीनुसार, कोहलीची कर्णधारपदी नेमणूक ही फक्त विश्वकरंडक स्पर्धेसाठीच होती. त्यानंतर, निवड समितीने बैठक घ्यायला हवी होती. ही बैठक पाच मिनिटं झाली असती पण ती व्हायला हवी होती.' एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने विराटला विंडीज दौऱ्यासाठी तीनही प्रकारांत कर्णधारपद दिले आहे.
टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, यझुवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा, आर अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

Intro:Body:
विराटला कर्णधार केल्यानंतर गावस्करांनी निवड समितीला म्हटले "कठपुतली"!
मुंबई - यंदाच्या आयसीसी विश्वकरंकात भारताला उपांत्य सामन्यात गाशा गुंडाळावा लागला. या पराभवाचे समीक्षण झाले नसले तरी संघात गटबाजीच्या मुद्दयावरुन खूप चर्चा रंगली. विराटच्या कर्णधारपदावरुनही प्रश्वचिन्ह उठवले गेले. याच मुद्दयावर आता भारताचे दिग्गज माजी फलंदाज आणि समालोचक सुनील गावस्कर यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत.
एका वृत्तपत्राला दिलेल्या लेखानुसार, गावस्कर यांनी निवड समितीला कठपुतली म्हटले आहे. विश्वकरंडकात झालेल्या पराभवानंतर विराटला कर्णधारपदी नेमले जाण्याबाबत एक अधिकृत बैठक गरजेची होती असे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर विंडीज मालिकेसाठी बैठकीशिवाय विराटची कर्णधारपदी नेमणूक होणे हे त्याच्या स्वबळावर आहे. किंवा, समितीच्या आनंदासाठी आहे. असा टोलाही त्यांनी निवड समितीला लगावला आहे.
गावस्कर पुढे म्हणाले, 'आमच्या माहितीनुसार, कोहलीची कर्णधारपदी नेमणूक ही फक्त विश्वकरंडक स्पर्धेसाठीच होती. त्यानंतर, निवड समितीने बैठक घ्यायला हवी होती. ही बैठक पाच मिनिटं झाली असती पण ती व्हायला हवी होती.' एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने विराटला विंडीज दौऱ्यासाठी तीनही प्रकारांत कर्णधारपद दिले आहे.
टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, यझुवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा, आर अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.
Conclusion: