लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये पाकिस्तान विरुध्द दक्षिण आफ्रिका संघामध्ये क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या 'लॉर्ड्स' मैदानावर सामना सुरू आहे. या सामन्यात एक भारतीय चाहता पाकिस्तानच्या संघाला 'सपोर्ट' करताना दिसून येत आहे. सद्या 'त्या' चाहत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तान विरुध्द दक्षिण आफ्रिका संघामध्ये सुरू असलेल्या सामन्यात एक भारतीय चाहता पाकिस्तानच्या संघाला सपोर्ट करत आहे. भारत आणि पाकिस्तान या देशातील संबंध नेहमीच तणावाचे आहेत. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच 'हायव्होल्टेज' असतो. या दोन संघातील सामना जगभरात मोठ्या संख्येने पाहिला जातो. मात्र, आज लॉर्ड्स मैदानावर एक वेगळेच दृष्य पाहायला मिळाले. आज एक भारताचा चाहता पाकिस्तान संघाला सपोर्ट करत आहे. महत्त्वाचे म्हणजे 'त्या' चाहत्यासोबत एक मुलगी आणि एक मुलगाही आहे.
-
#SpiritOfCricket 👏 #CWC19 pic.twitter.com/CKgnDEAWBF
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#SpiritOfCricket 👏 #CWC19 pic.twitter.com/CKgnDEAWBF
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 23, 2019#SpiritOfCricket 👏 #CWC19 pic.twitter.com/CKgnDEAWBF
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 23, 2019