ETV Bharat / sports

'आम्ही जितके करु शकत होतो, ते आम्ही केले', विराटसह खेळाडूंनी शेअर केली भावनिक पोस्ट

आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाने भारतीयांचे विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. भारताच्या या पराभवाने खेळाडू आणि चाहते दुःखात बुडाले आहेत. खेळाडूंनी सोशल मीडियावर चाहत्यांसाठी भावनिक पोस्ट केली आहे. कर्णधार विराटने एक ट्विट करत म्हटले, की आम्ही जितकं करु शकत होतो, ते आम्ही केले.

'आम्ही जिकते करु शकत होतो, ते आम्ही केले', विराटसह खेळाडूंनी शेअर केली भावनिक पोस्ट
author img

By

Published : Jul 11, 2019, 5:11 PM IST

मॅचेस्टर - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाने भारतीयांचे विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. भारताच्या या पराभवाने खेळाडू आणि चाहते दुःखात बुडाले आहेत. खेळाडूंनी सोशल मीडियावर चाहत्यांसाठी भावनिक पोस्ट केली आहे. कर्णधार विराटने एक ट्विट करत म्हणलं की, आम्ही जितकं करु शकत होतो, ते आम्ही केले.

सर्वप्रथम मी सर्व चाहत्याचे आभार मानतो. तुम्ही आमच्या सोबत राहून आमचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने सामना पाहण्यासाठी आलात. ही स्पर्धा तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी अविस्मरणीय केली. आम्ही सर्वजण तुमच्यासारखेच खूप नाराज आहोत. आम्हाला जिंकण्यासाठी जे काही करता येण शक्य होतं ते आम्ही केलं, अशा आशयाचा ट्विट विराटने केले आहे.

  • Firstly I want to thank all our fans who came in huge numbers to support the team. You made it a memorable tournament for all of us & we definitely felt the love showered upon the team. We are all disappointed & share the same emotions as you. We gave everything we had.Jai hind🇮🇳 pic.twitter.com/rFwxiUdqK5

    — Virat Kohli (@imVkohli) July 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विराटबरोबर संघातील खेळाडू रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल आणि स्पर्धेत दुखापत झालेला खेळाडू शिखर धवनने ही ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

'कधी हार मानायची नाही हे मला न्यूझीलंड विरुध्दच्या खेळीने शिकवलं. मी माझ्या चाहत्यांचे आभार मानतो, मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत संघासाठी सर्वश्रेष्ट योगदान देत राहिन'- रविंद्र जडेजा

  • Sports has taught me to keep on rising after every fall & never to give up. Can’t thank enough each & every fan who has been my source of inspiration. Thank you for all your support. Keep inspiring & I will give my best till my last breath. Love you all pic.twitter.com/5kRGy6Tc0o

    — Ravindrasinh jadeja (@imjadeja) July 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'आमच्याकडे जे होते, ते सर्व आम्ही दिले. मी सर्व चाहत्यांचे आभार मानतो' - जसप्रीत बुमराह

  • A big thank you to all my team members, our coaches, support staff, our families and most importantly to all the undying support from all of you! We gave it everything we had! 🇮🇳 pic.twitter.com/nXp9GmWhIK

    — Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) July 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'आमचे स्वप्न होत विश्वविजेते होण्याचे मात्र त्यात आम्ही अपयशी ठरलो. सद्या मला काय वाटत हे मी शब्दात सांगू शकत नाही. पण आम्हाला सदैव पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे आभार' - युजवेंद्र चहल

  • We had one goal, to win the world cup but we fell short. Can't describe the emotions, but a very big thank you to the fans who were and always are behind us. Jai hind 🇮🇳 pic.twitter.com/3ll0MZq0rx

    — Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) July 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'आपण चांगली लढत दिली. अंतिम सामन्यात पोहोचल्याबद्दल किवी संघाचे अभिनंदन.' - शिखर धवन

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.