रांची - भारतीय कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धाच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ९५ चेंडूत १२३ धावांची खेळी करत शतक साजरे केले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील ४१ वे शतक ठरले. या सामन्यात विराटने जरी शतकी खेळी केली असली तरी भारतीय संघाला ३२ धावांनी पराभवास सामोरे जावे लागले.
विराटने कोहलीने आजवर वनडेत ४१ शतके केली असून त्यातली तब्बल १६ शतके ही त्याने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध केली आहेत. त्याने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्या विरुद्ध प्रत्येकी ८ शतके ठोकली आहेत. कोहलीने आपले पहिले वनडे शतक २४ डिसेंबर २००९ ला श्रीलंकेविरूद्ध कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर झळकावले होते.
कोहलीची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतके
८- श्रीलंका
८- ऑस्ट्रेलिया
७- विंडीज
५- न्यूझीलंड
४- दक्षिण आफ्रिका
३- इंग्लंड
३- बांगलादेश
२- पाकिस्तान
१- झिंबाब्वे
'या' देशाविरुद्ध विराट कोहलीनं झळकावलीत सर्वाधिक वनडे शतकं - BCCI

'या' देशाविरुद्ध विराट कोहलीनं झळकावलीत सर्वाधिक वनडे शतकं

Conclusion: