ETV Bharat / sports

गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळलेला अष्टपैलू खेळाडू दिनेश मोंगिया निवृत्त - latest cricketer retirement

डावखुरा दिनेश मोंगिया हा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जायचा. त्याने १९९६ मध्ये पंजाब संघाकडून क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २००३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात मोंगियाने १५९ धावांची दमदार खेळी केली होती. विश्वचषकात मात्र त्याला कोणतीही खास कामगिरी करता आली नाही. त्याने शेवटचा एकदिवसीय सामना २००७ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता.

गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळलेला दिनेश मोंगिया निवृत्त
author img

By

Published : Sep 18, 2019, 8:34 AM IST

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेटचा दादा म्हणजे सौगव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या दिनेश मोंगियाने निवृत्तीची घोषणा केली आहे. २००३ मध्ये विश्वचषक खेळणारा मोंगिया वयाच्या ४२ व्या वर्षी निवृत्त झाला आहे.

हेही वाचा - Cricket Records: कसोटीत चिवट फलंदाज स्टीव्ह स्मिथला 'शुन्या'वर बाद करणारे ४ गोलंदाज

डावखुरा दिनेश मोंगिया हा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जायचा. त्याने १९९६ मध्ये पंजाब संघाकडून क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २००३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात मोंगियाने १५९ धावांची दमदार खेळी केली होती. विश्वचषकात मात्र त्याला कोणतीही खास कामगिरी करता आली नाही. त्याने शेवटचा एकदिवसीय सामना २००७ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता.

मोंगियाने बीसीसीआयच्या मान्यता नसलेल्या इंडियन क्रिकेट लीगमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे या लीगमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंवर बीसीसीआयने बंदी घातली होती. भारताकडून ५७ एकदिवसीय आणि एका टी-२० सामन्यामध्ये त्याने प्रतिनिधीत्व केले होते. आपल्या कारकिर्दीमध्ये त्याने १२६८ धावा केल्या आहेत.

१९९६ ते २००७ या काळात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १९८ सामने खेळताना ५५४४ धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने २६ अर्धशतके आणि १० शतके ठोकली आहेत.

Intro:Body:

indian cricketer dinesh mongia retired at 42

dinesh mongia latest news, dinesh mongia retired, retirement of dinesh mongia, latest cricketer retirement, दिनेश मोंगिया निवृत्त

गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळलेला दिनेश मोंगिया निवृत्त

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेटचा दादा म्हणजे सौगव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या दिनेश मोंगियाने निवृत्तीची घोषणा केली आहे. २००३ मध्ये विश्वचषक खेळणारा मोंगिया वयाच्या ४२ व्या वर्षी निवृत्त झाला आहे. 

डावखुरा दिनेश मोंगिया हा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जायचा. त्याने १९९६ मध्ये पंजाब संघाकडून क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २००३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात मोंगियाने १५९ धावांची दमदार खेळी केली होती. विश्वचषकात मात्र त्याला कोणतीही खास कामगिरी करता आली नाही. त्याने शेवटचा एकदिवसीय सामना २००७ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता.

मोंगियाने बीसीसीआयच्या मान्यता नसलेल्या इंडियन क्रिकेट लीगमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे या लीगमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंवर बीसीसीआयने बंदी घातली होती. भारताकडून ५७ एकदिवसीय आणि एका टी-२० सामन्यामध्ये त्याने प्रतिनिधीत्व केले होते. आपल्या कारकिर्दीमध्ये त्याने १२६८ धावा केल्या आहेत.

१९९६ ते २००७ या काळात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १९८ सामने खेळताना ५५४४ धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने २६ अर्धशतके आणि १० शतके ठोकली आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.