ETV Bharat / sports

IND VS ENG: व्हाईटवॉश टाळण्यासाठी भारतीय संघ उतरणार मैदानात - स्मृती मंधाना

फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे भारताचा पहिल्या २ सामन्यांत अनुक्रमे ४१ धावा आणि ५ गड्यांनी पराभव झाला आहे. आजच्या सामन्यात चांगली कामगिरी करुन भारतीय संघ व्हाईटवॉश टाळण्याचा प्रयत्न करेल.

भारत वि इंग्लंड
author img

By

Published : Mar 9, 2019, 9:11 AM IST

गुवाहाटी - भारत आणि इंग्लंडच्या महिलांत आज बारसपुरा क्रिकेट स्टेडिअम, गुवाहाटी येथे टी-ट्वेन्टी मालिकेतील तिसरा सामना रंगणार आहे. फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे भारताचा पहिल्या २ सामन्यांत अनुक्रमे ४१ धावा आणि ५ गड्यांनी पराभव झाला आहे. आजच्या सामन्यात चांगली कामगिरी करुन भारतीय संघ व्हाईटवॉश टाळण्याचा प्रयत्न करेल.

भारतीय संघाने मागील काही महिन्यांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. परंतु, संघाला टी-ट्वेन्टी सामन्यात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. न्यूझीलंड येथेही ३ सामन्यांच्या टी-ट्वेन्टी मालिकेत ३-० अशा पराभवाला भारतीय संघाला सामोरे जावे लागले होते. मागील ६ टी-ट्वेन्टी सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे.

टी-ट्वेन्टी सामन्यात भारताच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. मागील २ सामन्यांत भारतीय संघ १२० धावांपेक्षा जास्त धावा करू शकला नाही. प्रभारी कर्णधार स्मृती मंधानाला केवळ २ आणि १२ धावा करताच आल्या आहेत. अनुभवी मिताली राजही चांगल्या सुरुवात केल्यानंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली आहे.

भारतीय संघ

स्मृति मंधाना (कर्णधार), मिताली राज, जेमिमा रोड्रिग्ज, दीप्ति शर्मा, तान्या भाटिया, भारती फूलमाली, अनुजा पाटील, शिखा पांडे, कोमल जंजाद, अरुंधति रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव, वेदा कृष्णामूर्ति आणि हरलीन दयोल.

इंग्लंड संघ

हीथर नाइट (कर्णधार), टॅमी ब्यूमोंट, कॅथरीन ब्रंट, केट क्रास, सोफिया डंकले ब्राउन, फ्रेया डेविस, जॉर्जिया एल्विस, अॅमी अॅलेन जोंस, लॉउरा मार्श, नताली स्किवर, अन्या श्रबसोले, लिनसे स्मिथ, लॉरेन विनफील्ड, डेनियेले वयाट आणि अॅलेक्स हार्टले.

Intro:Body:

India will face england in third t-20i at guwahati

IND VS ENG: व्हाईटवॉश टाळण्यासाठी भारतीय संघ उतरणार मैदानात

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.