ETV Bharat / sports

INDvsSL : मालिकेत आघाडी कोणाची?...इंदूरचे मैदान दुसऱ्या टी-२० साठी सज्ज - भारत वि. श्रीलंका इंदूर मॅच प्रीव्यू न्यूज

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन आणि दुखापतीनंतर संघात निवड झालेला जसप्रीत बुमराह यांच्याकडे गुवाहाटीच्या सामन्यात सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, ही प्रतिक्षा आता इंदूरच्या सामन्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. संध्याकाळी ७ वाजता दोन्ही संघ या मैदानावर समोरासमोर उभे ठाकतील.

india vs srilanka second t20 take place today in indore
INDvsSL : मालिकेत आघाडी कोणाची?...इंदूरचे मैदान दुसऱया टी-२० साठी सज्ज
author img

By

Published : Jan 7, 2020, 8:07 AM IST

इंदूर - भारत आणि श्रीलंका टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज इंदूरच्या होळकर मैदानावर रंगणार आहे. गुवाहाटी येथील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याकडे दोन्ही संघांचे लक्ष्य असेल. संध्याकाळी ७ वाजता दोन्ही संघ या मैदानावर समोरासमोर उभे ठाकतील.

हेही वाचा - 'दोस्ती तर आहे आमची राईट, पण मॅटवर गेल्यावर चुरशीची होईल फाईट'

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन आणि दुखापतीनंतर संघात निवड झालेला जसप्रीत बुमराह यांच्याकडे गुवाहाटीच्या सामन्यात सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, ही प्रतिक्षा आता इंदूरच्या सामन्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. धवन दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. रणजी ट्रॉफीमध्ये शतक ठोकून त्याने आपली निवड सिद्ध केली. आता हाच फॉर्म आंतरराष्ट्रीय स्तरावर धवन पुढे सुरू ठेवू शकणार का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

दुसऱ्या बाजूला, अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूज संघात आल्याने लंकेची ताकद नक्कीच वाढली आहे. मलिंगासोबतच निरोशन डिकवेला, कुसल मेंडिस, धनंजय डी'सिल्वासारखे खेळाडूही संघासाठी बहुमूल्य योगदान देऊ शकतात.

टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर.

टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ -

लसिथ मलिंगा (कर्णधार), दनुष्का गुणातिलाका, अविष्का फर्नांडो, अँजलो मँथ्यूज, दसुन शनाका, कुसल परेरा, निरोशन डिकवेला, धनंजय डि सिल्वा, इसुरु उडाना, भनुका राजपक्षे, ओशाडा फर्नांडो, वनिंदु हसरंगा, लहिरु कुमारा, कुसल मेंडिस, लक्षन संदाकन आणि कसुन रजीता.

Intro:Body:

india vs srilanka second t20 take place today in indore

ind vs sl indore news, ind vs sl 2st t20 news, ind vs sl  indore match news, ind vs sl latest news,  ind vs sl match preview news, भारत वि. श्रीलंका इंदूर मॅच प्रीव्यू न्यूज, भारत वि. श्रीलंका लेटेस्ट न्यूज

NDvsSL : मालिकेत आघाडी कोणाची?...इंदूरचे मैदान दुसऱया टी-२० साठी सज्ज 

इंदूर - भारत आणि श्रीलंका टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज इंदूरच्या होळकर मैदानावर रंगणार आहे. गुवाहाटी येथील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याकडे दोन्ही संघांचे लक्ष्य असेल. संध्याकाळी ७ वाजता दोन्ही संघ या मैदानावर समोरासमोर उभे ठाकतील.

हेही वाचा - 

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन आणि दुखापतीनंतर संघात निवड झालेला जसप्रीत बुमराह यांच्याकडे गुवाहाटीच्या सामन्यात सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, ही प्रतिक्षा आता इंदूरच्या सामन्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. धवन दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. रणजी ट्रॉफीमध्ये शतक ठोकून त्याने आपली निवड सिद्ध केली. आता हाच फॉर्म आंतरराष्ट्रीय स्तरावर धवन पुढे सुरू ठेवू शकणार का, हे पाहणे महत्वाचे ठरेल. 

दुसऱ्या बाजूला, अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूज संघात आल्याने लंकेची ताकद नक्कीच वाढली आहे. मलिंगासोबतच  निरोशन डिकवेला, कुसल मेंडिस, धनंजय डी'सिल्वासारखे खेळाडूही संघासाठी बहुमूल्य योगदान देऊ शकतात. 

टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर.

टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ -

लसिथ मलिंगा (कर्णधार), दनुष्का गुणातिलाका, अविष्का फर्नांडो, अँजलो मँथ्यूज, दसुन शनाका, कुसल परेरा, निरोशन डिकवेला, धनंजय डि सिल्वा, इसुरु उडाना, भनुका राजपक्षे, ओशाडा फर्नांडो, वनिंदु हसरंगा, लहिरु कुमारा, कुसल मेंडिस, लक्षन संदाकन आणि कसुन रजीता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.