ETV Bharat / sports

मोहम्मद शमी आयसीसी कसोटी क्रमवारीत 'टॉप १०'मध्ये - मोहम्मद शमी आयसीसी कसोटी क्रमवारीत टॉप-१० मध्ये दाखल

मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या ३ सामन्याच्या कसोटी मालिकेत १३ गडी बाद केले. त्यानंतर त्याने बांगलादेश विरुध्दच्या २ सामन्याच्या मालिकेत ९ गड्यांना माघारी धाडले. शमीला या कामगिरीचा फायदा झाला. सध्या शमी कसोटी क्रमवारीत ७७१ गुणांसह १० व्या स्थानावर आहे.

ICC Test rankings:Mohammed Shami breaks into top-10 after impressive show in home series
मोहम्मद शमी आयसीसी कसोटी क्रमवारीत टॉप-१० मध्ये दाखल
author img

By

Published : Dec 4, 2019, 9:06 PM IST

दुबई - भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने मायदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरुध्दच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली. याच कामगिरीच्या जोरावर शमीने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टॉप-१० मध्ये जागा मिळवली.

मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या ३ सामन्याच्या कसोटी मालिकेत १३ गडी बाद केले. त्यानंतर त्याने बांगलादेश विरुध्दच्या २ सामन्याच्या मालिकेत ९ गड्यांना माघारी धाडले. शमीला या कामगिरीचा फायदा झाला. सध्या शमी कसोटी क्रमवारीत ७७१ गुणांसह १० व्या स्थानावर आहे.

ICC Test rankings:Mohammed Shami breaks into top-10 after impressive show in home series
मोहम्मद शमी

कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स ९०० गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर टॉप-१० मध्ये ३ भारतीय गोलंदाज आहेत. यात जसप्रीत बुमराह ७९४ गुणांसह पाचव्या स्थानी तर रवीचंद्रन अश्विन ७७२ गुणांसह नवव्या स्थानावर विराजमान आहे.

पाकिस्तान विरुध्दच्या अ‌ॅडिलेड कसोटीत ७ गडी बाद करणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने १४ वे स्थान काबीज केले आहे. तर पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी टॉप-५० मध्ये दाखल झाला आहे.

हेही वाचा - धावपटू योहान ब्लॅक केकेआर, आरसीबी संघाकडून आयपीएल खेळण्यासाठी इच्छुक

हेही वाचा - लाराच्या भेटीनंतर वॉर्नर म्हणतो, ४०० पार धावा करण्यासाठी अपना टाईम आयेगा...

हेही वाचा - VIDEO : वहाबने टाकला क्रिकेट इतिहासातील खतरनाक यॉर्कर, पण...

Intro:Body:

sports news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.