मेलबर्न - आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये (एमसीजी) उद्या (रविवार) खेळला जाणार आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे. अंतिम सामन्यात पावसाने खोडा घातल्यास कोणता संघ विजेता ठरणार? हा प्रश्न चाहत्यांना सतावत असेल.
-
Harmanpreet Kaur turned her arm over at training yesterday 👀
— T20 World Cup (@T20WorldCup) March 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Will the India skipper have her first bowl of the tournament tomorrow?#T20WorldCup | #FILLTHEMCG pic.twitter.com/LYoRwpDxRf
">Harmanpreet Kaur turned her arm over at training yesterday 👀
— T20 World Cup (@T20WorldCup) March 7, 2020
Will the India skipper have her first bowl of the tournament tomorrow?#T20WorldCup | #FILLTHEMCG pic.twitter.com/LYoRwpDxRfHarmanpreet Kaur turned her arm over at training yesterday 👀
— T20 World Cup (@T20WorldCup) March 7, 2020
Will the India skipper have her first bowl of the tournament tomorrow?#T20WorldCup | #FILLTHEMCG pic.twitter.com/LYoRwpDxRf
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रविवारी सकाळी मेलबर्नमध्ये काही काळ पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पूर्ण दिवस ऊन असेल. त्यामुळे अंतिम सामना होऊ शकतो. पण सायंकाळीही जर पावसाने हजेरी लावली आणि पावसामुळे सामना न झाल्यास हा सामना सोमवारी (९ मार्च ) राखीव दिवशी होईल.
-
All smiles at the Australia training session earlier today 😃 #T20WorldCup | #FILLTHEMCG pic.twitter.com/DSvCG1qU6i
— T20 World Cup (@T20WorldCup) March 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">All smiles at the Australia training session earlier today 😃 #T20WorldCup | #FILLTHEMCG pic.twitter.com/DSvCG1qU6i
— T20 World Cup (@T20WorldCup) March 7, 2020All smiles at the Australia training session earlier today 😃 #T20WorldCup | #FILLTHEMCG pic.twitter.com/DSvCG1qU6i
— T20 World Cup (@T20WorldCup) March 7, 2020
पण जर ९ मार्चलाही पावसामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे सामना झाला नाही तर आयसीसीच्या नियमानुसार दोन्ही संघाना संयुक्तपणे विजेतेपद देण्यात येणार आहे.
-
Standing room tickets have been released for the #T20WorldCup final!
— T20 World Cup (@T20WorldCup) March 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Get in on the action and help #FILLTHEMCG
Don't miss out! https://t.co/qHh1n3vmXP https://t.co/yvsP5Ka0ZX
">Standing room tickets have been released for the #T20WorldCup final!
— T20 World Cup (@T20WorldCup) March 7, 2020
Get in on the action and help #FILLTHEMCG
Don't miss out! https://t.co/qHh1n3vmXP https://t.co/yvsP5Ka0ZXStanding room tickets have been released for the #T20WorldCup final!
— T20 World Cup (@T20WorldCup) March 7, 2020
Get in on the action and help #FILLTHEMCG
Don't miss out! https://t.co/qHh1n3vmXP https://t.co/yvsP5Ka0ZX
दरम्यान, उपांत्य सामन्यांमध्ये अशी कोणतीही व्यवस्था नव्हती. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामन्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. यात गुणांच्या आधारे भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसर्या उपांत्य सामन्यालादेखील पावसाने फटका बसला. पण हा सामना ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमाने ५ धावांनी जिंकला आणि पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली.
हेही वाचा - Women WC T२० : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 'महामुकाबला', ७५ हजार तिकिटांची विक्री
हेही वाचा - कोरोना व्हायरसमुळे आयपीएलवर टांगती तलवार, आरोग्यमंत्री टोपेंनी दिले संकेत