ETV Bharat / sports

माधव यांच्यासोबत केलेल्या क्रिकेटच्या गप्पा आठवतील - सुनील गावस्कर - gavaskar reaction on madhav apte death

'माधव आपटे यांच्या निधनाची वार्ता ऐकून फार दु:ख झाले. ते क्रिकेटचे खरे प्रशंसक होते. त्यांच्या घरी लोकं एकत्र यायचे आणि अनेक चर्चा होत असत.  संध्याकाळच्या वेळेस त्यांच्यासोबत केलेल्या त्या क्रिकेटच्या गप्पा मला नेहमी स्मरणात राहतील', असे गावस्कर यांनी म्हटले आहे.

माधव यांच्यासोबत केलेल्या क्रिकेटच्या गप्पा आठवतील - सुनील गावस्कर
author img

By

Published : Sep 24, 2019, 8:47 AM IST

मुंबई - भारताचे दिग्गज कसोटी क्रिकेटपटू माधव आपटे यांचे सोमवारी पहाटे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या जाण्याने क्रिकेटविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी आपटेंच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

i will miss cricket talks with madhav apte said gavaskar
माधव आपटे

हेही वाचा - शेन वॉर्नच्या ड्रायव्हिंगवर एका वर्षाची बंदी

'माधव आपटे यांच्या निधनाची वार्ता ऐकून फार दु:ख झाले. ते क्रिकेटचे खरे प्रशंसक होते. त्यांच्या घरी लोकं एकत्र यायचे आणि अनेक चर्चा होत असत. संध्याकाळच्या वेळेस त्यांच्यासोबत केलेल्या त्या क्रिकेटच्या गप्पा मला नेहमी स्मरणात राहतील', असे गावस्कर यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही आपल्या ट्विटरवरून माधव आपटेंना श्रद्धांजली दिली. 'मुंबईचे माजी नगरपाल, ज्येष्ठ क्रिकेटपटू व माझे मित्र माधव आपटे यांचे पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. सलामीचा फलंदाज म्हणून त्यांची प्रथम श्रेणी कसोटी क्रिकेटमधली छोटी कारकीर्द झंझावाती व दिमाखदार होती. त्यांनी आपल्या खेळाने ब्रॅडमनना १०० सरासरीपासून वंचित ठेवले.' असे पवार यांनी म्हटले आहे.

५ ऑक्टोबर १९३२ मध्ये माधव आपटेंचा जन्म झाला होता. आपटे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९४८ मध्ये केली. आपटे यांनी १९५२- ५३ या काळात ७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. विंडीजमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा १६३ धावांचा त्यांचा हा विक्रम १८ वर्ष अबाधित राहिला होता.

आपटे यांनी मुंबईकडून खेळताना रणजी क्रिकेटमध्ये २०७० धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर ६ शतकांसह ६७ सामन्यांत ३३३६ धावा आहेत. क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी मुंबईचे नगरपालपद भूषविले होते. शिवाय, ते 'क्रिकेट क्लब ऑफ इंडिया'चे अध्यक्षही राहिले होते.

Intro:Body:

i will miss cricket talks with madhav apte said gavaskar

sunil gavaskar about madhav apte, sunil gavaskar on madhav apte, gavaskar reaction on madhav apte death, madhav apte news reactions

माधव यांच्यासोबत केलेल्या क्रिकेटच्या गप्पा आठवतील - सुनील गावस्कर

मुंबई - भारताचे दिग्गज कसोटी क्रिकेटपटू माधव आपटे यांचे सोमवारी पहाटे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या जाण्याने क्रिकेटविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी आपटेंच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा - 

'माधव आपटे यांच्या निधनाची वार्ता ऐकून फार दु:ख झाले. ते क्रिकेटचे खरे प्रशंसक होते. त्यांच्या घरी लोकं एकत्र यायचे आणि अनेक चर्चा होत असत.  संध्याकाळच्या वेळेस त्यांच्यासोबत केलेल्या त्या क्रिकेटच्या गप्पा मला नेहमी स्मरणात राहतील', असे गावस्कर यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही आपल्या ट्विटरवरून माधव आपटेंना श्रद्धांजली दिली. 'मुंबईचे माजी नगरपाल, ज्येष्ठ क्रिकेटपटू व माझे मित्र माधव आपटे यांचे पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. सलामीचा फलंदाज म्हणून त्यांची प्रथम श्रेणी कसोटी क्रिकेटमधली छोटी कारकीर्द झंझावाती व दिमाखदार होती. त्यांनी आपल्या खेळाने ब्रॅडमनना १०० सरासरीपासून वंचित ठेवले.' असे पवार यांनी म्हटले आहे.

५ ऑक्टोबर १९३२ मध्ये माधव आपटेंचा जन्म झाला होता. आपटे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९४८ मध्ये केली. आपटे यांनी १९५२- ५३ या काळात ७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. विंडीजमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा १६३ धावांचा त्यांचा हा विक्रम १८ वर्ष अबाधित राहिला होता.

आपटे यांनी मुंबईकडून खेळताना रणजी क्रिकेटमध्ये २०७० धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर ६ शतकांसह ६७ सामन्यांत ३३३६ धावा आहेत. क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी मुंबईचे नगरपालपद भूषविले होते. शिवाय, ते 'क्रिकेट क्लब ऑफ इंडिया'चे अध्यक्षही राहिले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.