ETV Bharat / sports

वडील आजारी असल्याने अमलाने उर्वरित २ सामन्यांतून घेतली माघार

हेड्रिक्स याला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. दक्षिण आफ्रिकेचे व्यवस्थापक मोहम्मद मौसाजी यांच्याकडे ३५ वर्षीय अमलाने सुट्टी मागितली होती. अमलाचे वडील आजारी असल्याने त्याने ही सुट्टी मागितली आहे.

author img

By

Published : Mar 13, 2019, 7:10 PM IST

हाशिम अमला

पोर्ट एलिजाबेथ - हाशिम अमला वडीलांच्या आजारपणामुळे श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या उर्वरीत एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी निवड समितीने रिजा हेड्रिक्स याची निवड केली आहे.

हेड्रिक्स याला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. दक्षिण आफ्रिकेचे व्यवस्थापक मोहम्मद मौसाजी यांच्याकडे ३५ वर्षीय अमलाने सुट्टी मागितली होती. अमलाचे वडील आजारी असल्याने त्याने ही सुट्टी मागितली आहे.

अमलास श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ३ सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. पाच सामन्याच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

अमलाच्या जागी रिजा हेड्रिक्स याला निवडले असून त्याला पहिल्या ३ सामन्यात छाप सोडता आली नाही. त्याने पहिल्या ३ सामन्यात १,२९ आणि ४ धावा केल्या आहेत. या सुमार कामगिरीमुळे त्याला उर्वरित २ सामन्यांतून बाहेर काढण्यात आले. पण अमला खेळणार नसल्याने हेड्रिक्सला पुन्हा संधी देण्यात आली आहे. चौथा सामना बुधवारी पोर्ट एलिजाबेथ आणि पाचवा सामना केपटाऊन शनिवारी होणार आहे.

Intro:Body:

Hashim Amla Ousted From Last Two Odis Due To Father Illness

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.