ETV Bharat / sports

ICC WC 2019 : उपांत्य फेरीपूर्वी हार्दिक पांड्या ट्रोल; 'हे' आहे कारण - india vs newzeland

आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्य सामना, भारत विरुध्द न्यूझीलंड या संघामध्ये काही तासातच रंगणार आहे. या सामन्याला काही तास उरले असून भारतीय संघाने कस्सून सराव केला. मात्र यादरम्यान, भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

ICC WC 2019 : उपांत्य फेरीपूर्वी हार्दिक पांड्या ट्रोल; 'हे' आहे कारण
author img

By

Published : Jul 8, 2019, 9:56 PM IST

लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्य सामना, भारत विरुध्द न्यूझीलंड या संघामध्ये काही तासातच रंगणार आहे. या सामन्याला काही तास उरले असून भारतीय संघाने कस्सून सराव केला. मात्र यादरम्यान, भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. पांड्याने सामना सुरु होण्याला काही तास शिल्लक असून त्याने एक फोटो ट्विट केला आहे. या पोस्टवरुन हार्दिकला ट्रोल करण्यात येत आहे.

  • Bhai Bakchødi na kar diyo please 😭🙏🏻

    — Mikku🐼 (@effucktivehumor) July 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Kar k aana 🤘

    — Rabada 2.0🏖️ (@cricketer_jii) July 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • पांड्या तब तक चहल को लेकर कारण जोहर साथ 1-2 इंटरव्यू ही कर लो😂

    — बेबाक़ आवाज़ (@BebakAawaj) July 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • All the best CHAMP! Nation is with you Coffee MAT PEENA!

    — Satya (@absolutesatya) July 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान यापूर्वीही हार्दिक पांड्याला सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागले आहे.

Intro:Body:

Sport

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.