ETV Bharat / sports

विंडीज दौऱ्यासाठी गावस्कर आणि रिचर्ड्स, येणार एकत्र, 'हे' आहे कारण - engliash

विंडीजचे महान फलंदाज व्हिव रिचर्ड्स आणि भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर या मालिकेमध्ये समालोचन करताना दिसून येणार आहेत.

विंडीज दौऱ्यासाठी गावस्कर आणि रिचर्ड्स, येणार एकत्र, 'हे' आहे कारण
author img

By

Published : Jul 30, 2019, 11:54 AM IST

मुंबई - ऑगस्ट महिन्याच्या ३ तारखेपासून भारताचा विंडीज दौरा सुरु होईल. या मालिकेसाठी समालोचनाची जबाबदारीही दोन दिग्गज माजी खेळांडूवर सोपवण्यात आली आहे.

विंडीजचे महान फलंदाज व्हिव रिचर्ड्स आणि भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर या मालिकेमध्ये समालोचन करताना दिसून येणार आहेत. सोमवारी या दोघांना समालोचनाच्या गटात स्थान मिळाले आहे. गावस्कर हिंदी भाषेतही समालोचन करताना दिसून येतील.

या मालिकेसाठी समालोचन करणाऱ्यांमध्ये एक गट निवडला गेला. त्यामध्ये ग्रॅमी स्वान, मुरली कार्तिक, डॅरेन गंगा, इयन बिशप या सर्वांना इंग्रजी भाषेसाठी तर, हिंदीसाठी आशीष नेहरा, अजय जडेजा, मोहम्मद कैफ, विवेक राजदान, गौरव कपूर आणि अर्जुन पंडित यांना निवडले गेले आहे.

रिचर्ड्स म्हणाले, 'भारत आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये मालिका नेहमी उत्सुकता वाढवणारी असते. यावेळीही ती होईल. कारण, वेस्ट इंडिजचा फॉर्म चांगला आहे. ते भारतीय संघाला चांगली लढत देतील.'

Intro:Body:

विंडीज दौऱ्यासाठी गावस्कर आणि रिचर्ड्स, येणार एकत्र, 'हे' आहे कारण

मुंबई - ऑगस्ट महिन्याच्या ३ तारखेपासून भारताचा विंडीज दौरा सुरु होईल. या मालिकेसाठी विराटला कर्णधारपद देण्यात आले आहे. या मालिकेसाठी समालोचनाची जबाबदारीही दोन दिग्गज लोकांवर सोपवण्यात आली आहे.

विंडीजचे महान फलंदाज व्हिव रिचर्ड्स आणि भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर या मालिकेमध्ये समालोचन करताना दिसून येणार आहेत. सोमवारी या दोघांना समालोचनाच्या गटात स्थान मिळाले आहे. गावस्कर हिंदी भाषेतही समालोचन करताना दिसून येतील.

या मालिकेसाठी समालोचन करणाऱ्यांमध्ये एक गट निवडला गेला. त्यामध्ये ग्रॅमी स्वान, मुरली कार्तिक, डॅरेन गंगा, इयन बिशप या सर्वांना इंग्रजी भाषेसाठी तर, हिंदीसाठी आशीष नेहरा, अजय जडेजा, मोहम्मद कैफ, विवेक राजदान, गौरव कपूर आणि अर्जुन पंडित यांना निवडले गेले आहे.

रिचर्ड्स म्हणाले, 'भारत आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये मालिका नेहमी उत्सुकता वाढवणारी असते. यावेळीही ती होईल. कारण, वेस्ट इंडिजचा फॉर्म चांगला आहे. ते भारतीय संघाला चांगली लढत देतील.'

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.