सिडनी - ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा मा़जी विश्वविजेता कर्णधार मायकेल क्लार्कला मोठा सन्मान मिळाला आहे. क्लार्कला 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया'ने गौरवण्यात आले. हा सन्मान एखाद्या कामगिरीसाठी किंवा सेवेसाठी देण्यात येतो.
-
Clarke has been appointed an AO for: “distinguished service to cricket as a player at the national and international level, through leadership roles, and to the community”. https://t.co/YAlB9dLjoO
— The Age (@theage) June 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Clarke has been appointed an AO for: “distinguished service to cricket as a player at the national and international level, through leadership roles, and to the community”. https://t.co/YAlB9dLjoO
— The Age (@theage) June 7, 2020Clarke has been appointed an AO for: “distinguished service to cricket as a player at the national and international level, through leadership roles, and to the community”. https://t.co/YAlB9dLjoO
— The Age (@theage) June 7, 2020
ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाच्या जनरल डिव्हिजनमध्ये अधिकारी म्हणून 39 वर्षीय क्लार्कची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियाने 2015मध्ये विश्वकरंडक स्पर्धा जिंकली होता. क्लार्कने ऑस्ट्रेलियाकडून 115 कसोटी, 255 एकदिवसीय सामने आणि 34 टी-20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये अनुक्रमे त्याने 8643, 7981 आणि 488 धावा केल्या आहेत.
"हा बहुमान मिळाल्यानंतर, कृतज्ञता कशी व्यक्त करावी हे मला माहीत नाही. मला आश्चर्यसुद्धा वाटले. पण त्याच वेळी मला अभिमानही वाटला. क्रिकेटने कल्पनेपेक्षा मला जास्त दिले आहे'', असे क्लार्कने इन्स्टाग्रामवर म्हटले आहे.