ETV Bharat / sports

नवीन प्रायोजक 'बायजू'सोबत विराटसेना आज पहिल्यांदाच मैदानात उतरणार - indian players with sponsor byju's

बीसीसीआयने सध्या भारतीय क्रिकेट संघाचा प्रायोजक असलेल्या ओप्पो कडून सर्व जबाबदाऱ्या आपल्या हाती घेतल्या. आणि २५ जुलैला बायजूला टीम इंडियाचा नवीन प्रायोजक म्हणून घोषित केले. विंडीजविरूद्धच्या मालिकेत भारतीय संघ ओप्पो या प्रायोजकासोबत खेळला होता. ओप्पोचा टीम इंडियासोबतचा हा करार १०७९ कोटी रुपयांचा होता.

नवीन प्रायोजक 'बायजू'सोबत विराटसेना आज पहिल्यांदाच मैदानात उतरणार
author img

By

Published : Sep 15, 2019, 12:03 PM IST

धरमशाला - टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेसोबत आज पहिला टी-२० सामना रंगणार आहे. संध्याकाळी ७ वाजता सुरु होणाऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या जर्सीवर प्रथमच नवीन प्रायोजक दिसणार आहे. प्रसिद्ध ऍप म्हणून ओळख असलेले 'बायजू' आता भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर दिसणार आहे. बायजू हे शैक्षणिक ऍप असून, अभिनेता शाहरुख खान या कंपनीचा ब्रँड अँबेसिडर आहे.

first time team india will enter on field with sponsor byju's
टीम इंडियाचा नवीन प्रायोजक

हेही वाचा - wonder boy!..१८ वर्षाच्या लक्ष्य सेनने जिंकली बेल्जियम ओपन स्पर्धा

बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचा प्रायोजक असलेल्या ओप्पो कडून सर्व जबाबदाऱ्या आपल्या हाती घेतल्या. आणि २५ जुलैला बायजूला टीम इंडियाचा नवीन प्रायोजक म्हणून घोषित केले. विंडीजविरूद्धच्या मालिकेत भारतीय संघ ओप्पो या प्रायोजकासोबत खेळला होता. ओप्पोचा टीम इंडियासोबतचा हा करार १०७९ कोटी रुपयांचा होता.

बायजू ३१ मार्च २०२२ पर्यंत टीम इंडियाचा प्रायोजक राहणार आहे. बायजूचे संस्थापक आणि सीइओ बायजू रविंद्रन यांनीही आपल्या नवीन प्रवासाबद्दलचे मत व्यक्त केले होते. ते म्हणाले, ‘आम्हाला भारतीय संघाचे प्रायोजक होताना अभिमान वाटत आहे. क्रिकेट हा सर्व भारतीयांसाठी श्वास आहे आणि आम्ही आमच्या आवडत्या संघाचा अविभाज्य भाग होत असल्याने आम्ही आनंदी झालो आहोत.’

बीसीसीआयच्या वतीने कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी ओप्पोने दिलेल्या सोबतीबद्दल कंपनीचे आभार मानले आहेत.

Intro:Body:

नवीन प्रायोजक 'बायजू'सोबत विराटसेना आज पहिल्यांदाच मैदानात उतरणार

धरमशाला - टीम इंडियाचा आज दक्षिण आफ्रिकेसोबत आज पहिला टी-२० सामना रंगणार आहे. संध्याकाळी ७ वाजता सुरु होणाऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या जर्सीवर प्रथमच नवीन प्रायोजक दिसणार आहे. प्रसिद्ध ऍप म्हणून ओळख असलेले 'बायजू' आता भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर दिसणार आहे. बायजू हे शैक्षणिक ऍप असून, अभिनेता शाहरुख खान या कंपनीचा ब्रँड अँबेसिडर आहे.

बीसीसीआयने सध्या भारतीय क्रिकेट संघाचा प्रायोजक असलेल्या ओप्पो कडून सर्व जबाबदाऱ्या आपल्या हाती घेतल्या. आणि २५ जुलैला बायजूला टीम इंडियाचा नवीन प्रायोजक म्हणून घोषित केले. विंडीजविरूद्धच्या मालिकेत भारतीय संघ ओप्पो या प्रायोजकासोबत खेळला होता. ओप्पोचा टीम इंडियासोबतचा हा करार १०७९ कोटी रुपयांचा होता.

बायजू ३१ मार्च २०२२ पर्यंत टीम इंडियाचा प्रायोजक राहणार आहे. बायजूचे संस्थापक आणि सीइओ बायजू रविंद्रन यांनीही आपल्या नवीन प्रवासाबद्दलचे मत व्यक्त केले होते. ते म्हणाले, ‘आम्हाला भारतीय संघाचे प्रायोजक होताना अभिमान वाटत आहे. क्रिकेट हा सर्व भारतीयांसाठी श्वास आहे आणि आम्ही आमच्या आवडत्या संघाचा अविभाज्य भाग होत असल्याने आम्ही आनंदी झालो आहोत.’

बीसीसीआयच्या वतीने कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी ओप्पोने दिलेल्या सोबतीबद्दल कंपनीचे आभार मानले आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.