लंडन - यंदाचा आयसीसी विश्वकरंडक आपल्या नावावर केल्यानंतर इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेल मालिकेसाठी सज्ज झाला आहे. अॅशेस ही कसोटी क्रिकेटमधील महत्वाची मालिका मानली जाते. या ऐतिहासिक मालिकेचे साक्षीदार होण्यासाठी अनेक लोकं आतुरलेले असतात. यंदा होणाऱ्या या अॅशेस मालिकेत असे घडणार आहे जे यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये कधीच घडले नव्हते.
एक ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच पांढऱ्या जर्सीवर खेळाडूंची नावे आणि क्रमांक पाहायला मिळणार आहे. इंग्लंडने त्यांच्या ट्विटर हँडलवरून याची अधिकृत घोषणाही केली आहे. सोबत, आपल्या संघातील खेळाडूंचा नवीन जर्सीतील लूक सोशल मीडियावर जाहीर केला आहे. आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या जर्सीवर हा बदल करण्यात येणार आहे.
-
Names and numbers on the back of Test shirts! 🏴🏏 pic.twitter.com/M660T2EI4Z
— England Cricket (@englandcricket) July 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Names and numbers on the back of Test shirts! 🏴🏏 pic.twitter.com/M660T2EI4Z
— England Cricket (@englandcricket) July 22, 2019Names and numbers on the back of Test shirts! 🏴🏏 pic.twitter.com/M660T2EI4Z
— England Cricket (@englandcricket) July 22, 2019
-
Having conquered the world, England have now swapped blue for white 🔥
— ICC (@ICC) July 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Can they take their #CWC19 success into the #Ashes? 👀 pic.twitter.com/7R0dFqkZoc
">Having conquered the world, England have now swapped blue for white 🔥
— ICC (@ICC) July 23, 2019
Can they take their #CWC19 success into the #Ashes? 👀 pic.twitter.com/7R0dFqkZocHaving conquered the world, England have now swapped blue for white 🔥
— ICC (@ICC) July 23, 2019
Can they take their #CWC19 success into the #Ashes? 👀 pic.twitter.com/7R0dFqkZoc
-
Red ball ☑️
— ICC (@ICC) July 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Whites ☑️
Shirt numbers ... ☑️
👍 or 👎 ? pic.twitter.com/Jw5ykBZxuv
">Red ball ☑️
— ICC (@ICC) July 23, 2019
Whites ☑️
Shirt numbers ... ☑️
👍 or 👎 ? pic.twitter.com/Jw5ykBZxuvRed ball ☑️
— ICC (@ICC) July 23, 2019
Whites ☑️
Shirt numbers ... ☑️
👍 or 👎 ? pic.twitter.com/Jw5ykBZxuv
अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाते. 1 ऑगस्टला या दोन संघांमध्ये एजबस्टनमध्ये पहिला सामना रंगणार आहे.