ETV Bharat / sports

अ‌ॅशेसमध्ये फ्लॉप ठरलेल्या वॉर्नरचे दमदार शतक

ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात मार्नस लाबुशानेने वॉर्नरची जागा घेतली होती. यंदाच्या अ‌ॅशेस मालिकेतही वॉर्नरला चांगली कामगिरी करता आली नव्हती. पाच सामन्यापैकी त्याने तिसऱया कसोटीत ६१ धावांची सर्वोच्च खेळी केली होती. या खेळीव्यतिरिक्त त्याने फक्त ३४ धावा केल्या होत्या.

author img

By

Published : Oct 12, 2019, 12:02 PM IST

अ‌ॅशेसमध्ये फ्लॉप ठरलेल्या वॉर्नरचे दमदार शतक

ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या शेफील्ड शील्डमध्ये स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरने दमदार पुनरागमन करत शतक झळकावत. न्यू साउथ वेल्सकडून खेळताना वॉर्नरने १२५ धावांची तडकावल्या. क्वीन्सलँडविरूद्धच्या सामन्यात त्याने १८ चौकार लगावले.

हेही वाचा - राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : द्युती चंदचा मोठा पराक्रम!

ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात मार्नस लाबुशानेने वॉर्नरची जागा घेतली होती. यंदाच्या अ‌ॅशेस मालिकेतही वॉर्नरला चांगली कामगिरी करता आली नव्हती. पाच सामन्यापैकी त्याने तिसऱया कसोटीत ६१ धावांची सर्वोच्च खेळी केली होती. या खेळीव्यतिरिक्त त्याने फक्त ३४ धावा केल्या होत्या.

या मालिकेतील १० डावांमध्ये त्याने फक्त ९५ धावा केल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २०१७ नंतर पहिल्यांदा वॉर्नरने शतक साकारले आहे. त्यामुळे क्वीन्सलँडविरूद्धचे शतक वॉर्नरसाठी पुनरागमनाचे संकेत ठरणारे आहे.

श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये स्टिव्ह स्मिथसोबत सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरचाही संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया संघ लंकेविरुद्ध २७, ३० ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला तीन टी-२० सामने खेळणार आहे. तर, ३ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान कांगारू पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळतील.

Intro:Body:

david warner hits century against queensland in sheffield shield

david warner latest news, queensland vs new south wales, warner in sheffield shield, david warner latest century

अ‌ॅशेसमध्ये फ्लॉप ठरलेल्या वॉर्नरचे दमदार शतक

ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या शेफील्ड शील्डमध्ये स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरने दमदार पुनरागमन करत शतक झळकावत. न्यू साउथ वेल्सकडून खेळताना वॉर्नरने १२५ धावांची तडकावल्या. क्वीन्सलँडविरूद्धच्या सामन्यात त्याने १८ चौकार लगावले.

हेही वाचा - 

ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात मार्नस लाबुशानेने वॉर्नरची जागा घेतली होती. यंदाच्या अ‌ॅशेस मालिकेतही वॉर्नरला चांगली कामगिरी करता आली नव्हती. पाच सामन्यापैकी त्याने तिसऱया कसोटीत ६१ धावांची सर्वोच्च खेळी केली होती. या खेळीव्यतिरिक्त त्याने फक्त ३४ धावा केल्या होत्या.

या मालिकेतील १० डावांमध्ये त्याने फक्त ९५ धावा केल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २०१७ नंतर पहिल्यांदा वॉर्नरने शतक साकारले आहे. त्यामुळे क्वीन्सलँडविरूद्धचे शतक वॉर्नरसाठी पुनरागमनाचे संकेत ठरणारे आहे. 

श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये स्टिव्ह स्मिथसोबत सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरचाही संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया संघ लंकेविरुद्ध २७, ३० ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला तीन टी-२० सामने खेळणार आहे. तर, ३ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान कांगारू पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळतील.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.