ETV Bharat / sports

डेव्हिड वार्नर बनला तिसऱ्यांदा 'बाप'; कुटुंबासह केला फोटो शेअर - david warner

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वार्नर तिसऱ्यांदा बाप बनला आहे. डेव्हिड वार्नरची पत्नी कँडी हिने इंग्लंडमधील एका खासगी रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला. ही माहिती वार्नर आणि कँडी यांनी आपल्या इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर फोटो पोस्ट करुन दिली आहे.

डेव्हिड वार्नर बनला तिसऱ्यांदा 'बाप'; कुटुंबासह केला फोटो शेअर
author img

By

Published : Jul 1, 2019, 6:14 PM IST

लंडन - ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वार्नर तिसऱ्यांदा बाप बनला आहे. डेव्हिड वार्नरची पत्नी कँडी हिने इंग्लंडमधील एका खासगी रुग्णालयात गोंडस मुलीलाल जन्म दिला. ही माहिती वार्नर आणि कँडी यांनी आपल्या इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर फोटो पोस्ट करुन दिली आहे.

लंडन
डेव्हिड वार्नर बनला तिसऱ्यांदा 'बाप'; कुटुंबासह केला फोटो शेअर

डेव्हिड वार्नरने इंन्टाग्रामवर आपल्या तिन्ही मुली आणि पत्नी कँडी हिचा एकत्रित काढलेला फोटो पोस्ट केला आहे. तसेच त्याने रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास एक नवीन पाहुण्याचे माझ्या घरी आगमन झाले असल्याचे सांगितले. पत्नी कँडीही ठीक असून नन्ह्या परीचे नाव ईस्ला रोज वार्नर ठेवण्यात येणार असल्याचे समजते.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा डेव्हिड वार्नरने बनवल्या आहेत. वार्नरला चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी १ वर्षाची बंदी घालण्यात आली होती. तेव्हा वार्नवर प्रचंड प्रमाणात टीका करण्यात आली. मात्र, त्याने क्रिकेटप्रती असलेले प्रेम बंदीनंतर संघात परतून दाखवला. त्यानंतर त्याने खोऱ्याने धावा जमवल्या. त्याची धावाची भूक शमलेली नाही. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील ८ सामन्यात ५१६ धावा डेव्हिड वार्नरने बनवल्या आहेत.

Intro:Body:

डेव्हिड वार्नरचा आणखी एक विक्रम; तिसऱ्यांदा बनला 'बाप'

लंडन - ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वार्नर तिसऱ्यादा बाप बनला आहे. डेव्हिड वार्नरची पत्नी कँडीस हिने इंग्लंडमधील एका खासगी रुग्णालयात गोंडस मुलीलाल जन्म दिला. ही माहिती वार्नर आणि कँडीस यांनी  आपल्या इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर फोटो पोस्ट करुन दिली आहे.

डेव्हिड वार्नरने इंन्टाग्रामवर आपल्या तिन्ही मुली आणि पत्नी कँडिंस हिचा एकत्रित काढलेला फोटो पोस्ट केला आहे. तसेच त्याने काल रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास एक नविन पाहुण्याचे माझ्या घरी आगमन झाले असल्याचे सांगितले. पत्नी कँडीसही ठिक असून नन्ह्या परीचे नाव ईस्ला रोज वार्नर ठेवण्यात येणार असल्याचे समजते.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा डेव्हिड वार्नरने बनवल्या आहेत. वार्नरला चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी १ वर्षाची बंदी घालण्यात आली होती. तेव्हा वार्नवर प्रचंड प्रमाणात टीका करण्यात आली. मात्र, त्याने क्रिकेटप्रती असलेले प्रेम बंदीनंतर संघात परतून दाखवला. पुनर्गामन कर त्याने खोऱ्याने धावा जमवल्या. त्याची धावाची भूक शमलेली नाही. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील ८ सामन्यात ५१६ धावा डेव्हिड वार्नरने बनवल्या आहेत.    

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.