ETV Bharat / sports

चेन्नईचा सॅम करन सोशल मीडियावर ट्रोल, पाहा मिम्स - csk opener sam curran troll

चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनला हैदराबादविरुद्धच्या सामन्यामुळे ट्रोलिंगला सोमोरे जावे लागले. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने वेगळा प्रयोग करत करनला सलामीला फलंदाजीसाठी पाठवले. याचे प्रतिबिंब लगेच सोशल मीडियावर पाहायला मिळाले.

csk all rounder sam curran gets trolled in ipl 2020
चेन्नईचा सॅम करन सोशल मीडियावर ट्रोल, पाहा मिम्स
author img

By

Published : Oct 14, 2020, 7:49 AM IST

दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईने हैदराबादला २० धावांनी नमवले. चेन्नईने हा सामना जिंकला असला तरी, त्यांचा एक खेळाडू सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे.

चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनला या सामन्यामुळे ट्रोलिंगला सोमोरे जावे लागले. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने वेगळा प्रयोग करत करनला सलामीला फलंदाजीसाठी पाठवले. याचे प्रतिबिंब लगेच सोशल मीडियावर पाहायला मिळाले. चाहत्यांनी सोशल मीडियावर लगेच वेगवेगळे मिम्स पाठवायला सुरुवात केली.

करनने सलामीला येत आक्रमक खेळी केली. त्याने २१ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार ठोकत ३१ धावा ठोकल्या. मात्र, ४.४ षटकात कोलकाताच्या संदीप शर्माने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर चाहत्यांनी ट्विटरवर वेगवेगळे मिम्स व्हायरल केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.