ETV Bharat / sports

वेश्यांसह नाच-गाणी करणारा शेन वॉर्न अडचणीत, शेजाऱ्यांची पोलिसांकडे तक्रार - सिमोन कलाहन

४९ वर्षीय वॉर्न सध्या अ‌ॅशेस मालिकेत समोलोचन करत आहे. त्यामुळे तो लंडन येथे वास्तव्यास आहे. लॉर्ड्सच्या क्रिकेट मैदानापासून वॉर्नचे घर पाच मिनीटांच्या अंतरावर आहे. चौथ्या कसोटीपूर्वी वॉर्न आपली नवीन प्रेयसी आणि दोन वेश्यांसह पार्टी करत होता. मीडिया रिपोर्टच्या अनुसार, त्याच्या घराच्या खिडक्या खुल्या असल्याने गाण्यांचा आवाज मोठ्या प्रमाणावर सुरु होता.

फिरकीच्या जादुगाराचा वेश्यासोबतचा प्रकार उघडकीस, तक्रार दाखल
author img

By

Published : Aug 31, 2019, 7:38 PM IST

लंडन - ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी फिरकीपटू शेन वॉर्न एका मोठ्या प्रकरणात अडकला आहे. लंडन येथील घरात वॉर्न आपली नवीन प्रेयसी आणि दोन वेश्यांसह पार्टी करत होता. या पार्टीमध्ये गाण्यांचा आवाज मोठ्या प्रमाणावर येत होता. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांनी वॉर्नविरोधात तक्रार दाखल केली आहे.

cricketer shane warne found with two sex workers in london
शेन वॉर्नच्या घरातून बाहेर पडलेल्या तरुणी

४९ वर्षीय वॉर्न सध्या अ‌ॅशेस मालिकेत समोलोचन करत आहे. त्यामुळे तो लंडन येथे वास्तव्यास आहे. लॉर्ड्सच्या क्रिकेट मैदानापासून वॉर्नचे घर पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. चौथ्या कसोटीपूर्वी वॉर्न आपली नवीन प्रेयसी आणि दोन वेश्यांसह पार्टी करत होता. मीडिया रिपोर्टनुसार, त्याच्या घराच्या खिडक्या उघड्या असल्याने गाण्यांचा आवाज मोठ्या प्रमाणावर सुरू होता.

हेही वाचा - 'हा' आहे गेलनंतर सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू

या आवाजाचा त्रास होत असल्याकारणाने शेजाऱ्यांनी तक्रार केली. त्यानंतर, वॉर्नच्या प्रेयसीने त्या मुलींना गाडीत बसवले आणि ती गाडी निघून गेली. याअगोदर वॉर्न अनेक कारणाने चर्चेत राहिला आहे. १९९५ मध्ये शेन वॉर्नने मॉडेल सिमोन कलाहनशी लग्न केले होते. १० वर्षानंतर ते विभक्त झाले होते. त्यानंतर २०११ मध्ये लिज हर्ले हिच्यासोबत तो रिलेशनशिपमध्ये होता. मात्र २०१३ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले होते.

Intro:Body:

फिरकीच्या जादुगाराचा वेश्यासोबतचा प्रकार उघडकीस, तक्रार दाखल

लंडन - ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी फिरकीपटू शेन वॉर्न एका मोठ्या प्रकरणात अडकला आहे. लंडन येथील घरात वॉर्न आपली नवीन प्रेयसी आणि दोन वेश्यांसह पार्टी करत होता. या पार्टीमध्ये गाण्यांचा आवाज मोठ्या प्रमाणावर येत होता. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांनी वॉर्नविरोधात तक्रार दाखल केली आहे.

४९ वर्षीय वॉर्न सध्या अ‌ॅशेस मालिकेत समोलोचन करत आहे. त्यामुले तो लंडन येथे वास्तव्यास आहे. लॉर्ड्सच्या क्रिकेट मैदानापासून वॉर्नचे घर पाच मिनीटांच्या अंतरावर आहे. चौथ्या कसोटीपूर्वी वॉर्न आपली नवीन प्रेयसी आणि दोन वेश्यांसह पार्टी करत होता. मीडिया रिपोर्टच्या अनुसार, त्याच्या घराच्या खिडक्या खुल्या असल्याने गाण्यांचा आवाज मोठ्या प्रमाणावर सुरु होता.

या आवाजाचा त्रास होत असल्या कारणाने शेजाऱ्यांनी तक्रार केली. त्यानंतर, वॉर्नच्या प्रेयसीने त्या मुलींना गाडीत बसवले आणि ती गाडी निघून गेली. याअगोदर वॉर्न अनेक कारणाने चर्चेत राहिला आहे. १९९५ मध्ये शेन वॉर्नने मॉडेल सिमोन कलाहनशी लग्न केले होते. १० वर्षानंतर ते विभक्त झाले होते. त्यानंतर २०११ मध्ये लिज हर्ले हिच्यासोबत तो रिलेशनशिपमध्ये होता. मात्र २०१३ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.