ETV Bharat / sports

डेल स्टेनला जबर धक्का, दक्षिण आफ्रिका बोर्डाने वार्षिक करारातून वगळलं - डेल स्टेन वार्षिक करार मुक्त

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सोमवारी खेळाडूंसोबतचा वार्षिक करार जाहीर केला आहे. यामध्ये ३० खेळाडूंचा समावेश असून अनुभवी डेल स्टेनचे नाव मात्र यातून वगळ्यात आले आहे.

cricket south africa announce 2020-21 national contract list
डेल स्टेनला जबर धक्का, दक्षिण आफ्रिका बोर्डाने केलं वार्षिक करारातून बाहेर
author img

By

Published : Mar 24, 2020, 1:56 PM IST

केपटाउन - दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सोमवारी खेळाडूंसोबतचा वार्षिक करार जाहीर केला आहे. यामध्ये ३० खेळाडूंचा समावेश असून अनुभवी डेल स्टेनचे नाव मात्र यातून वगळ्यात आले आहे. २०२०-२१ या वर्षासाठी हा करार असून यात १६ पुरुष तर १४ महिला खेळाडूंचा समावेश आहे.

आफ्रिका बोर्डाने, आपल्या राष्ट्रीय करारात युवा वेगवान गोलंदाज ब्यूरन हेंड्रिक्सला पहिल्यांदा घेतलं आहे. याविषयी बोलताना सीएसएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, '२०२०-२१ या वर्षिक करारामध्ये कसोटी क्रिकेट शिवाय टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. हा करार टी-२० विश्वकरंडकाच्या दृष्टीने करण्यात आला आहे.'

  • CSA contracted Proteas women’s players: Trisha Chetty , Nadine de Klerk, Mignon du Preez, Shabnim Ismail, Sinalo Jafta, Marizanne Kapp, Ayabonga Khaka, Masabata Klaas, Lizelle Lee, Sune Luus, Zintle Mali, Tumi Sekhukhune, Chloe Tryon, Dane van Niekerk, Laura Wolvaardt. pic.twitter.com/4VaCyKZNmA

    — Cricket South Africa (@OfficialCSA) March 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आफ्रिका बोर्डाने करार केलेले खेळाडू -

  • टेम्बा बावुमा, क्विंटन डीकॉक, फाफ डुप्लेसी, डीन एल्गर, ब्यूरन हेंड्रिक्स, रिजा हेंड्रिक्स, केशव महाराज, ऐडन मार्क्रम, डेव्हिड मिलर, लुंगी एंगिडी, एनरिक नॉर्खिया, एंडिले फेहलुकवायो, ड्वाइन प्रेटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी आणि रासी वॅन डेर दुसें.

हेही वाचा - कोरोनापासून ५ वर्षीय लेकीला वाचवण्यासाठी वॉर्नरची धडपड, पाहा व्हिडिओ

हेही वाचा - 'बिना हथियार जंग नहीं जीती जाती,' असे सांगत गंभीरने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी दिले ५० लाख

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.