ETV Bharat / sports

'सिक्सर किंग' ख्रिस गेलने क्रिकेटला ठोकला 'रामराम' - विंडीज

२०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धा झाल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे गेलने जाहीर केले आहे. गेल निवृत्त होत असल्याची घोषणा विंडीजच्या ट्विटर हॅन्डलवरुन करण्यात आली आहे.

ख्रिस गेल १
author img

By

Published : Feb 18, 2019, 12:47 PM IST

मुंबई - विंडीजचा आक्रमक सलामीवीर फलंदाज ख्रिस गेलने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धा झाल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे गेलने जाहीर केले आहे. गेल निवृत्त होत असल्याची घोषणा विंडीजच्या ट्विटर हॅन्डलवरुन करण्यात आली आहे.

undefined

ख्रिस गेल सध्या ३९ वर्षाचा आहे. ख्रिस गेलने त्याच्या कारकिर्दीत २८४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. गेलने ३७.१२ च्या सरासरीने ९७२७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २३ शतके आणि ४९ अर्धशतके बनवले आहेत. गेलने त्याच्या कारकिर्दीत विश्वकरंडकात एक दुहेरी शतक देखील झळकावले आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात त्याने २१५ धावांची खेळी केली होती.

undefined

विंडीजकडून सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा बाबतीत गेल दुसऱया क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर विंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा असून २९९ एकदिवसीय सामने खेळताना त्याने १० हजार ४०५ धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध २० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी गेलचा विंडीज संघात समावेश करण्यात आला आहे. जुलै २०१८ नंतर प्रथमच तो विंडीज संघाकडून खेळणार आहे.

Intro:Body:

'सिक्सर किंग' ख्रिस गेलने क्रिकेटला ठोकला रामराम

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.