ETV Bharat / sports

IPL : चेन्नई सुपर किंग्जच्या ३ विजेतेपदात सहभागी खेळाडूने घेतली निवृत्ती - चेन्नई सुपर किंग्ज

मूळचा गोव्याचा असलेला शादाब आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात लॉयन्स, रॉयल चॅलेंजर बंगळुरू या फ्रेंचायझींसाठी खेळला आहे. पण तो  भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला नाही. शाबाद चेन्नई सुपर किंग्जने पटकावलेल्या ३ विजेतेपदात (२ आयपीएल आणि १ चॅम्पियन्स लीग ) संघाचा सदस्य राहिला आहे.

chennai super kings cricketer shadab jakati announced his retirement
IPL : चेन्नई सुपर किंग्जच्या ३ विजेतेपदात सहभागी खेळाडूने घेतली निवृत्ती
author img

By

Published : Dec 28, 2019, 10:22 AM IST

नवी दिल्ली - इंडियन प्रिमिअर लीगमधील चेन्नई सुपर किंग्जचा सदस्य राहिलेला स्टार फिरकीटपटू शादाब जकातीने क्रिकेटच्या सर्व प्रकारातातून निवृत्ती घेतली. ३९ वर्षीय शादाबने याची घोषणा ट्विटरवरुन केली.

  • At this juncture as I look back at my career I wish to thank with sincere gratitude my family,friends who have stood by me all the while.@BCCI #GCA, senior cricketers, all my fellow teammates,support staff with whom I have spent moments which I shall cherish all my life

    — Shadab Jakati (@jakati27) December 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मूळचा गोव्याचा असलेला शादाब आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात लॉयन्स, रॉयल चॅलेंजर बंगळुरू या फ्रेंचायझींसाठी खेळला आहे. भारतीय संघात खेळण्याची संधी शादाबला मिळाली नाही. शाबाद चेन्नई सुपर किंग्जने पटकावलेल्या ३ विजेतेपदात (२ आयपीएल आणि १ चॅम्पियन्स लीग ) संघाचा सदस्य राहिला आहे.

शादाबने ट्विटव्दारे सांगितले की, 'क्रिकेटच्या सर्व प्रकारातून मी निवृत्तीची घोषणा करतो. मी मागील वर्षभरात जास्त क्रिकेट खेळू शकलो नाही. हे माझ्या जीवनातील सर्वात कठिण गोष्ट राहिली. मी बीसीसीआय, गोवा क्रिकेटचा आभारी आहे. त्यांनी मला प्रिय असलेले क्रिकेट खेळण्याची २३ वर्षे संधी दिली.'

आयपीएलमध्ये शादाबने ५९ सामन्यांमध्ये ४७ बळी घेतले आहेत. २०१० साली सचिन तेंडुलकर आणि २०११ साली एबी डिव्हीलियर्सला बाद केल्यानंतर शादाब चर्चेत आला होता. सलग २ सामन्यांमध्ये ४ बळी घेणारा शादाब आयपीएलमधला पहिला गोलंदाज ठरला होता.

हेही वाचा - रणजी करंडक : मुंबईला रेल्वेचा धक्का, ३ दिवसात केला सफाया

हेही वाचा - क्रिकेट खेळाताना झालेल्या वादातून मित्रावर चाकू हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.