ETV Bharat / sports

वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा उद्या, बीसीसीआयची माहिती - team fo windies

यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीला संघात स्थान मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विंडिज मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा उद्या, बीसीसीआयची माहिती
author img

By

Published : Jul 20, 2019, 10:10 AM IST

मुंबई - आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड रविवारी होणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली. या संघात यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीला संघात निवडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार कोहली आणि धोनी चर्चेचा विषय ठरले होते. विराटच्या कर्णधारपदावरुन आणि धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चांना उधाण आले होते. टीम इंडिया विंडीज दौऱ्यात दोन कसोटी व प्रत्येकी तीन एकदिवसीय व टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यापैकी एकदिवसीय आणि टी-20 संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी नवीन खेळाडूंना टीम इंडियात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

विंडीजविरुद्धच्या मालिकेत कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. विंडीजविरुद्ध 3 ते 8 ऑगस्ट या कालावधीत टी-20 मालिका होईल. त्यानंतर 8 ते 14 ऑगस्ट या कालावधीत तीन एकदिवसीय आणि 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.

Intro:Body:

विंडिज मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा उद्या, बीसीसीआयची माहिती

मुंबई - आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड रविवारी होणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली. या संघात यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीला संघात निवडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार कोहली आणि धोनी चर्चेचा विषय ठरले होते. विराटच्या कर्णधारपदावरुन आणि धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चांना उधाण आले होते. टीम इंडिया विंडीज दौऱ्यावर दोन कसोटी व प्रत्येकी तीन एकदिवसीय व टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यापैकी एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी नवीन खेळाडूंना टीम इंडियात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. 

विंडीजविरुद्धच्या मालिकेत कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. विंडीजविरुद्ध 3 ते 8 ऑगस्ट या कालावधीत टी-20 मालिका होईल. त्यानंतर 8 ते 14 ऑगस्ट या कालावधीत तीन एकदिवसीय आणि 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.