ETV Bharat / sports

हेमंग अमीन यांची बीसीसीआयच्या हंगामी सीईओपदी निवड

author img

By

Published : Jul 14, 2020, 1:55 PM IST

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, ''अमीन हे या पदासाठी योग्य व्यक्ती आहेत आणि बीसीसीआयमध्ये जोहरी यांच्यापेक्षा त्यांचे योगदान जास्त आहे." गुरुवारी जोहरी यांचा राजीनामा मंजूर झाला.

bcci appoints hemang amin as interim ceo
हेमंग अमीन यांची बीसीसीआयच्या हंगामी सीईओपदी निवड

नवी दिल्ली - राहुल जोहरी यांनी राजीनामा दिल्यानंतर हेमंग अमीन यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) हंगामी सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी मंडळाच्या कर्मचार्‍यांना ही माहिती देण्यात आली.

  • With former CEO #RahulJohri's resignation being accepted & him being asked to leave via email, the Board of Control for Cricket in India (#BCCI) has decided to appoint #HemangAmin as the interim CEO of the board. The board employees were informed about the arrangement on Monday. pic.twitter.com/NBssXuGrQb

    — IANS Tweets (@ians_india) July 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, ''अमीन हे या पदासाठी योग्य व्यक्ती आहेत आणि बीसीसीआयमध्ये जोहरी यांच्यापेक्षा त्यांचे योगदान जास्त आहे." गुरुवारी जोहरी यांचा राजीनामा मंजूर झाला. या प्रकरणी माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गोपनीय आर्थिक माहिती नीट न ठेऊ शकल्यामुळे जोहरी यांच्यावर ही वेळ आली आहे.

यापूर्वी, अमीन आयपीएलचे सीओओ (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर) होते. गेल्या वर्षी पुलवामा शहfदांच्या कुटुंबीयांना मदत करण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.