ETV Bharat / sports

महिलेशी दुष्कर्म; ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला पाच वर्ष तुरुंगवास

ऑस्ट्रेलियात जन्मलेला अ‍ॅलेक्स क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी तो इंग्लंडमध्ये आला होता. मात्र, या प्रकरणानंतर त्याची क्रिकेटमधील कारकिर्द धोक्यात आली आहे.

author img

By

Published : May 1, 2019, 3:07 PM IST

अ‍ॅलेक्स हेपबर्न

सिडनी - ऑस्ट्रेलियात जन्माला आलेला क्रिकेटपटू अ‍ॅलेक्स हेपबर्नला मंगळवारी एका महिलेशी दुष्कर्म केल्याप्रकरणात पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अ‍ॅलेक्स हा इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये वोरसेस्टरशायर संघाचे प्रतिनिधित्व करायचा.

२३ वर्षीय हेपबर्नने १ एप्रिल २०१७ मध्ये हा गुन्हा केला होता. त्यावर हेयरफोर्स क्राउन न्यायालयाने त्याला दोषी ठरवत पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. हेपबर्नवर पीडित महिलेने जबरदस्तीने संबंध ठेवल्याचा आरोप केला होता.

ऑस्ट्रेलियात जन्मलेला अ‍ॅलेक्स क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी २०१३ ला इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. मात्र, या प्रकरणानंतर अ‍ॅलेक्सची क्रिकेटमधील कारकिर्द धोक्यात आली आहे.

Intro:Body:

sports_3

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.