ETV Bharat / sports

कलम ३७० : जम्मू-काश्मीर संघाच्या मदतीसाठी सरसावला इरफान पठाण, बडोद्यात देणार ट्रेनिंग - Vadodara

३७० कलम हटवल्याने, सुरक्षेच्या कारणावरुन जम्मू-काश्मीरमधील खेळाडूंना क्रिकेट खेळता येत नाही. यामुळे सर्व खेळाडूंना जम्मू-काश्मीर सोडण्याचा सल्ला जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेच्या एका अधिकाऱ्यांनी दिला होता. त्यामुळे क्रिकेटपटूंना जम्मू-काश्मीरमध्ये राहून क्रिकेट खेळता येणार नाही. त्यासाठी इरफान पठाण याने मदतीसाठी पाऊल उचलले आहे.

कलन ३७० : जम्मू-काश्मीर संघाच्या मदतीसाठी सरसावला इरफान पठाण, आपल्या घरी बडोद्याला देणार ट्रेनिंग
author img

By

Published : Sep 4, 2019, 10:07 PM IST

नवी दिल्ली - भाजप सरकाने जम्मू-काश्मीर मधून कलम ३७० हटवले. यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा वाढण्यात आली आहे. जनजीवन पूर्वपदावर येईपर्यंत तिथे जमावबंदी सारख्या काही गोष्टी करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे जम्मू-काश्मीर येथील क्रिकेटपटूंना सराव करता येत नाही. त्यांची ही अडचण ओळखून भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान त्या क्रिकेटपटूंच्या मदतीसाठी सरसावला आहे.

इरफान पठाण हा जम्मू-काश्मीर संघाचा प्रशिक्षक आहे. सुरक्षेच्या कारणावरुन जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक क्रिकेटपटूंना सराव करणे शक्य नाही. तसेच ६ सप्टेंबर पासून स्थानिक स्पर्धा सुरू होणार आहेत. यामुळे इरफानने सरावासाठी बडोदा येथे कॅम्प लावण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रशिक्षक पदावरुन हटवल्याने संजय बांगर यांची 'सटकली'... निवड समितीकर्त्यासोबत गैरवर्तन

याविषयी बोलताना इरफान म्हणाला की, संघातील खेळाडूंना मी एकत्रित करत असून हे सर्व खेळाडू बडोदा येथील मोतीबाग क्रिकेट मैदानावर गुरुवारपासून सराव करतील.

दरम्यान, सुरक्षेच्या कारणावरुन जम्मू-काश्मीरमधील खेळाडूंना क्रिकेट खेळता येत नाही. यामुळे सर्व खेळाडूंना जम्मू-काश्मीर सोडण्याचा सल्ला जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेच्या एका अधिकाऱ्यांनी दिला होता. त्यामुळे क्रिकेटपटूंना जम्मू-काश्मीरमध्ये राहून क्रिकेट खेळता येणार नाही. त्यासाठी इरफान पठाणने मदतीसाठी पाऊल उचलले आहे.

पाकिस्तान संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी मिसबाह, वकार युनिसकडे 'ही' जबाबदारी

स्थानिक स्पर्धाला सुरुवात झाली आहे. यामध्ये दुलीप चषक स्पर्धेचे सामने खेळली जात आहेत. यानंतर ५०-५० षटकांच्या फॉर्मेटमध्ये विजय हजारे चषकाला सुरुवात होणार आहे. तर ९ डिसेंबरपासून रणजी चषकासाठी लीग सामने खेळवली जाणार आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.