ETV Bharat / sports

VIDEO : श्रीलंकेविरुध्दच्या पराभवानंतर चाहत्याने दिला सरफराजच्या पोस्टरला लाथाबुक्यांचा प्रसाद - Angry Pakistani Fan

श्रीलंकेविरुध्दच्या पराभवानंतर पाक कर्णधार सरफराजची कर्णधारपदावरुन हाकलपट्टी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. चाहत्यांनी तर आक्रमक रुप धारण केल्याचे, दिसून आले. संतप्त चाहत्याने, सरफराजच्या पोस्टरवर बुक्यांनी मारा केला तर नंतर त्याने पायानेही मारायला सुरूवात केली.

VIDEO : श्रीलंकेविरुध्दच्या पराभवानंतर चाहत्याने दिला सरफराजच्या पोस्टरला लाथाबुक्यांचा प्रसाद
author img

By

Published : Oct 12, 2019, 8:28 PM IST

नवी दिल्ली - श्रीलंकेविरुध्दच्या टी-२० मालिकेत पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. लंकेच्या मुख्य खेळाडूविना गेलेल्या संघाने जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या पाकिस्तान संघाचा तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० ने सुपडासाफ केला. यानंतर संतप्त झालेल्या एका चाहत्याने, सरफराजच्या पोस्टरला लाथाबुक्यांनी प्रसाद दिला. याचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Angry Pakistani Fan Destroys Sarfaraz Ahmed's Hoarding After Series Defeat To Sri Lanka - WATCH
सरफराज अहमद

श्रीलंकेविरुध्दच्या पराभवानंतर पाक कर्णधार सरफराजची कर्णधारपदावरुन हाकलपट्टी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. चाहत्यांनी तर आक्रमक रुप धारण केल्याचे, दिसून आले. संतप्त चाहत्याने, सरफराजच्या पोस्टरला पहिल्या बुक्यांनी मारा केला तर नंतर त्याने पायानेही मारायला सुरूवात केली.

दरम्यान, यापूर्वी सरफराज अहमदला अशा घटनेला सामोरे जावे लागले आहे. विश्वकरंडक २०१९ मध्ये भारताकडून पराभूत झाल्यानंतर सरफराजला संतप्त चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. तो आपल्या कुटुंबासह एका मॉलमध्ये फिरताना त्याला अपशब्दाचा वापर करुन हिणवले होते.

हेही वाचा - India Vs South Africa, 2nd Test: दक्षिण आफ्रिका ऑलआऊट २७५, भारताकडे ३२६ धावांची आघाडी

हेही वाचा - हिटमॅनला भेटण्यासाठी मैदानात घुसला चाहता; झटापटीत जमिनीवर कोसळला रोहित

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.