ETV Bharat / sports

भारताविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेला रबाडा मुकणार - कगिसो रबाडा लेटेस्ट न्यूज

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने रबाडाबद्दल अधिकृत माहिती दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेत रबाडाच्या मांड्यांना दुखापत झाली होती.

african pacer kagiso rabada ruled out from odi series against india
भारताविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेला रबाडा मुकणार
author img

By

Published : Feb 29, 2020, 2:00 PM IST

नवी दिल्ली - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १२ मार्चपासून एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. तत्पूर्वी, आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज आणि आफ्रिका संघाच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ कगिसो रबाडा भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे.

हेही वाचा - Women t20 WC : भारताची गाडी सुसाट, श्रीलंकेला नमवले

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने रबाडाबद्दल अधिकृत माहिती दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेत रबाडाच्या मांड्यांना दुखापत झाली होती. त्याआधीही रबाडाला इंग्लंडविरुद्ध विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे रबाडाला चार आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

  • #BreakingNews Proteas paceman, Kagiso Rabada has sustained a groin strain & will take no further part in the Australia tour to South Africa & has been further ruled out of the team’s subsequent tour to India starting early next month. No replacement has been named as yet.#Thread pic.twitter.com/zxEGMjvGug

    — Cricket South Africa (@OfficialCSA) February 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारत वि. दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका -

  • पहिला सामना - १२ मार्च - धर्मशाळा
  • दुसरा सामना - १५ मार्च - लखनऊ
  • तिसरा सामना - १८ मार्च - कोलकाता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.