ETV Bharat / sports

India Vs West Indies : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, कॅप्टन रोहित शर्माचे पुनरागमन - West Indies Vs India Team Announce

वेस्टविंडीज विरुद्ध T20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली ( West Indies Vs India Team Announce ) आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा ( Captain Rohit Sharma ), विराट कोहली खेळताना दिसणार आहे. अहमहाबाद आणि कोलकत्तामध्ये हे सामने होतील.

rohit sharma virat kohli
rohit sharma virat kohli
author img

By

Published : Jan 27, 2022, 8:42 AM IST

Updated : Jan 27, 2022, 9:28 AM IST

वेस्टविंडीज विरुद्ध T20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली ( West Indies Vs India Team Announce ) आहे. दुखापतीतून सावरत रोहित शर्मातचे ( Captain Rohit Sharma ) संघात पुनरागमन झाले आहे. त्याच्याकडे दोन्ही संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. विराट कोहली सुद्धा दोन्ही मालिकांमध्ये खेळताना दिसणार आहे. कुलदीप यादवला एकदिवसीय तर, युवा फिरकीपटू रवि बिश्नोईला टी 20 सामन्यात संधी देण्यात आली आहे.

लोकेश राहुल दुसऱ्या एकदिवसीय मालिकेत संघात दाखल होईल. प्रमुख गोलंदाज जसप्रित बुमराह आणि मोहम्मद शमी यांना दोनही मालिकांमधून आराम देण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकामधील खराब कामगिरीमुळे रविचंद्रन अश्विनला वगळण्यात आले आहे. दुखापतीच्या कारणास्तव रविंद्र जाडेजा वेस्ट विंडीज मालिकेतून बाहेर राहणार आहे. दरम्यान, तीन एकदिवसीय आणि टी20 सामने अहमदाबाद आणि कोलकत्ता मध्ये खेळवले जातील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोनच ठिकाणी सामने खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

  • T20I squad: Rohit Sharma(Capt),KL Rahul (vc),Ishan Kishan,Virat Kohli,Shreyas Iyer,Surya Kumar Yadav, Rishabh Pant (wk),Venkatesh Iyer,Deepak Chahar, Shardul Thakur, Ravi Bishnoi,Axar Patel, Yuzvendra Chahal, Washington Sundar, Mohd. Siraj, Bhuvneshwar, Avesh Khan, Harshal Patel

    — BCCI (@BCCI) January 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

टी 20 संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वरकुमार, आवेश खान, हर्षल पटेल.

  • ODI squad: Rohit Sharma (Capt), KL Rahul (vc), Ruturaj Gaikwad, Shikhar, Virat Kohli, Surya Kumar Yadav, Shreyas Iyer, Deepak Hooda, Rishabh Pant (wk), D Chahar, Shardul Thakur, Y Chahal, Kuldeep Yadav, Washington Sundar, Ravi Bishnoi, Mohd. Siraj, Prasidh Krishna, Avesh Khan

एकदिवसीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान

हेही वाचा - BCCI Contract: पुजारा आणि रहाणे यांच्या मानधनात कपात होण्याची शक्यता

Last Updated : Jan 27, 2022, 9:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.