ETV Bharat / sports

T20 World Cup : भारत विरुद्ध बांगलादेश सामना अ‍ॅडिलेड ओव्हल मैदानात; पाहूयात येथील हवामान अहवालाचा अंदाज

author img

By

Published : Nov 1, 2022, 7:04 PM IST

भारताचे आता ग्रुप स्टेजमध्ये दोन सामने बाकी ( Forecast for India vs Bangladesh Cricket Match ) असून सेमीफायनलमध्ये सहज प्रवेश करण्यासाठी हे ( According of Meteorological Department 60% Rain in Adelaide ) दोन्ही सामने जिंकावे लागतील. एकही सामना रद्द झाला किंवा भारताला पराभवाला सामोरे जावे लागले, तर टीम इंडियाचा मार्ग कठीण होऊ शकतो. अशा परिस्थितीत ( Team India May also be in Danger ) भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या निकालाची भूमिका महत्त्वाची आहे. परंतु, पाऊस पडला तर सामना रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानावर ( Adelaide Oval Weather Report ) बरेच काही अवलंबून आहे.

Adelaide Weather Report Forecast
अ‍ॅडिलेड येथील हवामान अहवालाचा अंदाज

अ‍ॅडिलेड : दक्षिण आफ्रिकेकडून टी-20 विश्वचषक 2022 मध्ये ( Forecast for India vs Bangladesh Cricket Match ) भारताचा पहिला पराभव झाल्यानंतर टीम इंडियाला बांगलादेश विरुद्ध अ‍ॅडिले मध्ये पुढील सामना खेळायचा आहे. या सामन्यात पावसाचे ( Adelaide Oval Weather Report ) सावट आहे. भारताचे आता ग्रुप ( According of Meteorological Department 60% Rain in Adelaide ) स्टेजमध्ये दोन सामने बाकी असून, सेमीफायनलमध्ये सहज प्रवेश करण्यासाठी भारताला हे दोन्ही सामने जिंकावे लागतील. ( Weather Updates at Adelaide Oval ) एकही सामना रद्द झाला किंवा भारताला पराभवाला ( Team India May also be in Danger ) सामोरे जावे लागले, तर टीम इंडियाचा मार्ग कठीण होऊ शकतो.

Adelaide weather Report forecast
अ‍ॅडिलेड हवामान अहवालाचा अंदाज

मीडिया आणि हवामान विभागाच्या अहवालानुसार, भारताच्या सामन्याच्या दिवशी अ‍ॅडिलेडमध्ये 60% पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवसभर काळ्या ढगांनी जमीन झाकून राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संध्याकाळी हलक्या पावसाचीही शक्यता आहे. रात्री आणखी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बुधवारी अ‍ॅडिलेडमध्येही असाच अंदाज आहे. पावसाच्या संभाव्यतेनुसार फक्त 1-3 मिमी पाऊस पडू शकतो. 25 ते 35 किमी प्रतितास वेगाने वारे पश्चिमेकडून नैऋत्येकडे वाहतील. पावसामुळे सामना खराब होण्याची शक्यता अजूनही कमी असून सामन्याच्या वेळी सर्व काही ठीक होईल अशी अपेक्षा आहे.

तेथील स्थानिक वेळेनुसार भारताचा हा सामना संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. पण हवामान पाहता भारताचा उपांत्य फेरीचा रस्ता सोपा होणार नाही, असे दिसते. पावसामुळे हा सामना रद्द झाला तर टीम इंडियालाही धोका होऊ शकतो.

अ‍ॅडिलेड ओव्हल येथे हवामानाचे आजचे मोजमाप

संध्याकाळी ५ : पावसाची ५१% शक्यता

संध्याकाळी ६ : पावसाची ४७% शक्यता

संध्याकाळी ७ : पावसाची ४८ टक्के शक्यता

रात्री 8 : पावसाची 53 टक्के शक्यता

रात्री 9 : पावसाची 49% शक्यता

रात्री 10 : पावसाची 41% शक्यता

रात्री 11 : पावसाची 34 टक्के शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.