ETV Bharat / sports

१८ वर्षीय लक्ष्य सेनची डच ओपनच्या अंतिम सामन्यात धडक - lakshya sen into final news

१८ वर्षीय लक्ष्यने बुरेस्टेडवर फक्त ३३ मिनिटांमध्येच मात दिली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लक्ष्य सेनची गाठ जपानच्या युसेक ओनोडेराशी होणार आहे.

१८ वर्षाचा लक्ष्य सेनची डच ओपनच्या अंतिम सामन्यात धडक
author img

By

Published : Oct 13, 2019, 8:32 AM IST

अल्मेर - बेल्जियम ओपन स्पर्धेचा विजेता बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने डच ओपनच्या अंतिम सामन्यात धडक दिली आहे. पुरूषांच्या एकेरीतील उपांत्य सामन्यात लक्ष्यने बेल्जियमच्या फेलिक्स बुरेस्टेडचा २१-१२, २१-९ असा फडशा पाडला.

  • India's young sensation Lakshya Sen will clash with Y Onodera o f Japan in finals of men's singles event at Dutch Open 2019 Badminton Super 100 tournament & he has full chances of bringing glory &winning title this year keeping in mind his superb form. Best wishes & good luck . pic.twitter.com/yNDrQaM8Qz

    — Naresh Kumar (@NareshK03217841) October 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - इंग्लंडच्या समलैंगिक महिला क्रिकेटर जोडप्याने दिली प्रेमाची कबुली, लवकरच साखरपुडा

१८ वर्षीय लक्ष्यने बुरेस्टेडवर फक्त ३३ मिनिटांमध्येच मात दिली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लक्ष्य सेनची गाठ जपानच्या युसेक ओनोडेराशी होणार आहे. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्यचा सामना भारताच्या राहुल भारद्वाजशी झाला होता. त्याने राहुलला २१-९, २१-१६ असे हरवले होते.

लक्ष्यने मागच्या महिन्यात झालेल्या बेल्जियम ओपन स्पर्धा जिंकली होती. शिवाय, त्याने आशियाई ज्युनियर स्पर्धेचे जेतेपदही पटकावले होते.

Intro:Body:

१८ वर्षाचा लक्ष्य सेनची डच ओपनच्या अंतिम सामन्यात धडक

अल्मेर -  बेल्जियम ओपन स्पर्धेचा विजेता बॅडमिंटनपटू  लक्ष्य सेनने डच ओपनच्या अंतिम सामन्यात धडक दिली आहे. पुरूषांच्या एकेरीतील उपांत्य सामन्यात लक्ष्यने बेल्जियमच्या फेलिक्स बुरेस्टेडचा २१-१२, २१-९ असा फडशा पाडला.

हेही वाचा - 

१८ वर्षीय लक्ष्यने बुरेस्टेडवर फक्त ३३ मिनिटांमध्येच मात दिली. 

या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लक्ष्य सेनची गाठ जपानच्या युसेक ओनोडेराशी होणार आहे. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्यचा सामना भारताच्या राहुल भारद्वाजशी झाला होता. त्याने राहुलला २१-९, २१-१६ असे हरवले होते.

लक्ष्यने मागच्या महिन्यात झालेल्या बेल्जियम ओपन स्पर्धा जिंकली होती. शिवाय, त्याने आशियाई ज्युनियर स्पर्धेचे जेतेपदही पटकावले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.